Vaibhav Doiphode

Vaibhav Doiphode राजांच चाकर

भाजप सरकार योजना
15/11/2024

भाजप सरकार योजना

निलंगा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे आज Sambhaji Patil Nilangekar यांनि आज उमेदवारी अर्ज दाखल केले...
29/10/2024

निलंगा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे आज Sambhaji Patil Nilangekar यांनि आज उमेदवारी अर्ज दाखल केले .
आदरणीय संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने आज निलंगा येथे आशीर्वाद सभा आयोजित करण्यात आली होती, या सभेसाठी व रॅलीसाठी मतदारसंघातून प्रचंड जनसमुदाय एकवटला होता. हा विराट जनसागर जणू भैय्यांच्या विजयाचीच साक्ष देत होता.
#निलंगा #निवडणुका२०२४
#संभाजीभैय्या #महाराष्ट्र

निलंग्याला विकसित बनवण्यासाठी संभाजी भैय्यानि केलेली काम  #निलंगा  #निवडणुका२०२४ #संभाजीभैय्या   #महाराष्ट्र
27/10/2024

निलंग्याला विकसित बनवण्यासाठी संभाजी भैय्यानि केलेली काम
#निलंगा #निवडणुका२०२४
#संभाजीभैय्या #महाराष्ट्र

Address

Sharda Nagar
Latur
413532

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaibhav Doiphode posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category