Savata Parishad

Savata Parishad Savata Parishad

कामातून नेतृत्व सिद्ध करणाऱ्या या भाच्याचा गर्व वाटतो.गावातील जनतेने घडवलेल , जपलेल , मनापासून स्वीकारलेल हे उगवत गावभाग...
28/10/2025

कामातून नेतृत्व सिद्ध करणाऱ्या या भाच्याचा गर्व वाटतो.
गावातील जनतेने घडवलेल , जपलेल , मनापासून स्वीकारलेल हे उगवत गावभाग नेतृत्व आहे, गावातील जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी व गावातील रखडलेला विकास करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
जनतेने निर्माण केलेल्या या नेतृत्वाच्या पाठीशी सदैव उभे रहाणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे हे नक्कीच.

28/10/2025

जनतेशी जोडलेलं, भविष्य घडवणारं नेतृत्व ॲड. गोपाळ बुरबुरे

लातुर येथील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान हिंदु मुस्लीम एकतेचे प्रतिक हजरत सुरत शहावली उरुसच्या  संदल प्रमुख पदी अँड.गोपाळ...
16/10/2025

लातुर येथील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान हिंदु मुस्लीम एकतेचे प्रतिक हजरत सुरत शहावली उरुसच्या संदल प्रमुख पदी अँड.गोपाळभैय्या बुरबुरे यांची निवड

# #लातूर
# #गावभाग

16/10/2025

लातुर येथील सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान हिंदु मुस्लीम एकतेचे प्रतिक हजरत सुरत शहावली उरुसच्या संदल प्रमुख पदी अँड.गोपाळभैय्या बुरबुरे यांची निवड

# #लातूर # #
# #गावभाग #

12/10/2025

Address

Latur
413512

Telephone

9967393109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Savata Parishad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category