शब्दवेल भाषण अकॅडमी

  • Home
  • India
  • Latur
  • शब्दवेल भाषण अकॅडमी

शब्दवेल भाषण अकॅडमी उत्कृष्ट वक्ता व्हायचंय! नेता व्हायचंय! वकील,डॉक्टर ,शिक्षण क्षेत्र कुठले असो वक्ता व्हा जग जिंका...

Mission 🎯 जि.प , पं.स. व महानगरपालिका 🎯 शिका भाषण आणि करा शासन !मर्यादित प्रवेश आजच आपला प्रवेश निश्चित करा. WhatsApp :-...
15/10/2025

Mission 🎯 जि.प , पं.स. व महानगरपालिका 🎯 शिका भाषण आणि करा शासन !
मर्यादित प्रवेश आजच आपला प्रवेश निश्चित करा. WhatsApp :- 8698767733

05/10/2025
21/08/2025

आमच्या शब्दवेल भाषण अकॅडमी चा अभिमान आमचे भविष्यातील खुप मोठे वक्ते विद्यार्थी
कु. नंदिनी जगताप

21/08/2025

१५० मुलांपैकी Voice of Devendra या स्पर्धेतून आमचा विद्यार्थी कु. विजय सरवदे यांची नाशिक येथील विभागीय स्तरीय भाषण स्पर्धेस निवड.... Proud of you Vijay

क्लासेस मध्ये काय काय होईल ?१) हातवारे कसे असावे ?२) भाषणाची सुरुवात व शेवट कसा असावा ?३) भाषण करताना हावभाव कसे असावे ?...
21/08/2025

क्लासेस मध्ये काय काय होईल ?

१) हातवारे कसे असावे ?
२) भाषणाची सुरुवात व शेवट कसा असावा ?
३) भाषण करताना हावभाव कसे असावे ?
४) आवाजात चढउतार कसा असावा ?
५) शब्दफेक कशी असावी ?
६) मनातील भीती काढून निडरपणे भाषण कसे करावे ?

या सर्व मुद्यांवर मार्गदर्शन व तयारी करुन घेण्यात येईल.

⭕ प्रत्येक प्रशिक्षणार्थी चे व्हिडिओ बनवून चुकांची दुरुस्ती करून घेण्यात येईल.

⭕ मंचावर येण्यापासून ते पाण्यापर्यंत च्या टिप्स मिळतील.

⭕ मनातुन भीती कमी करा , धाडसाने बोला व जग जिंका.
*शब्दाने जग जिंकता येते...फक्त तयारी मनातून व मनापासून असावी लागते.*

शिका भाषण आणि करा शासनक्लासेस मध्ये काय काय होईल ?१) हातवारे कसे असावे ?२) भाषणाची सुरुवात व शेवट कसा असावा ?३) भाषण करत...
19/08/2025

शिका भाषण आणि करा शासन
क्लासेस मध्ये काय काय होईल ?

१) हातवारे कसे असावे ?
२) भाषणाची सुरुवात व शेवट कसा असावा ?
३) भाषण करताना हावभाव कसे असावे ?
४) आवाजात चढउतार कसा असावा ?
५) शब्दफेक कशी असावी ?
६) मनातील भीती काढून निडरपणे भाषण कसे करावे ?

या सर्व मुद्यांवर मार्गदर्शन व तयारी करुन घेण्यात येईल.

⭕ प्रत्येक प्रशिक्षणार्थी चे व्हिडिओ बनवून चुकांची दुरुस्ती करून घेण्यात येईल.

⭕ मंचावर येण्यापासून ते पाण्यापर्यंत च्या टिप्स मिळतील.

⭕ मनातुन भीती कमी करा , धाडसाने बोला व जग जिंका.
*शब्दाने जग जिंकता येते...फक्त तयारी मनातून व मनापासून असावी लागते.*

Address

Khadgaon Road ,Latur, Maharashtra 413512, India
Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शब्दवेल भाषण अकॅडमी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category