11/01/2026
संवाद घराघरात.. विश्वास मनामनात..
संवादातून विश्वास.. विश्वासातून विकास...
प्रभाग क्रमांक #3 च्या विकासासाठी कटिबद्ध..
येत्या १५ तारखेला 'कमळ' चीन्हासामोरील बटण दाबुन भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा...कायम विकासाच्या माध्यमातून त्याची परतफेड करण्याचा शब्द आपणास देतो..