15/08/2026
आज 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या नांद्रा ग्रामपंचायत आणि जि.प.मराठी शाळा प्रांगणामध्ये सरपंच सौ.छायाबाई उत्तमराव सानप यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.. कार्यक्रमास विद्यार्थी,गावकरी मंडळी, पदाधिकारी, शिक्षकवृंद,अधिकारी वर्ग उपस्थित होते 🇮🇳🇮🇳🙏
आपणा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा 🇮🇳🙏
#नांद्रा #ग्रामपंचायत #स्वतंत्रतादिवस