Lonavla Municipal Council

Lonavla Municipal Council This page will ensure and give latest updates about events and news happening in Lonavla Municipal Council. Like is page to get latest updates.

१. हर घर तिरंगा प्रभातफेरी २. तिरंगा चित्रकला स्पर्धा ३. तिरंगा रांगोळी स्पर्धा St. Mary’s Convent Shanti Sadan School L...
14/08/2025

१. हर घर तिरंगा प्रभातफेरी
२. तिरंगा चित्रकला स्पर्धा
३. तिरंगा रांगोळी स्पर्धा

St. Mary’s Convent Shanti Sadan School Lonavala
🇮🇳

🇮🇳

हर घर तिरंगा प्रभातफेरी Auxilium Convent High School lonavala  🇮🇳    🇮🇳
14/08/2025

हर घर तिरंगा प्रभातफेरी
Auxilium Convent High School lonavala
🇮🇳

🇮🇳

हर घर तिरंगा प्रभातफेरी लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय लोणावळा  🇮🇳  🇮🇳
14/08/2025

हर घर तिरंगा प्रभातफेरी
लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय लोणावळा
🇮🇳
🇮🇳

लोणावळा नगरपरिषद🇮🇳🇮🇳 हर घर तिरंगा मोहीम - २०२५ ________________________________________________🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮...
14/08/2025

लोणावळा नगरपरिषद🇮🇳
🇮🇳 हर घर तिरंगा मोहीम - २०२५
________________________________________________
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
हर घर तिरंगा मोहीम 2025
___________________________________________
शाळेचे नाव :-व्ही. पी. एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लोणावळा
दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी हर घर तिरंगा मोहीम 2025 अंतर्गत शाळेमार्फत खालील उपक्रम राबविण्यात आले.
1. तिरंगा चित्रकला स्पर्धा
2. तिरंगा राखी बनविणे कार्यशाळा
3. तिरंगा रांगोळी स्पर्धा
या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, सर्जनशीलता आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
🇮🇳

🇮🇳

लोणावळा नगरपरिषद🇮🇳🇮🇳 हर घर तिरंगा मोहीम - २०२५ ________________________________________________🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮...
13/08/2025

लोणावळा नगरपरिषद🇮🇳
🇮🇳 हर घर तिरंगा मोहीम - २०२५
________________________________________________
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
हर घर तिरंगा मोहीम 2025
___________________________________________
शाळेचे नाव :-ALL SAINT’S CHURCH (C.N.I )
BARA BUNGALOW
दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी हर घर तिरंगा मोहीम 2025 अंतर्गत शाळेमार्फत खालील उपक्रम राबविण्यात आले :
1.हर घर तिरंगा प्रभातफेरी

या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, सर्जनशीलता आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

🇮🇳

लोणावळा नगरपरिषद🇮🇳🇮🇳 हर घर तिरंगा मोहीम - २०२५ ________________________________________________🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮...
13/08/2025

लोणावळा नगरपरिषद🇮🇳
🇮🇳 हर घर तिरंगा मोहीम - २०२५
________________________________________________
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
हर घर तिरंगा मोहीम 2025
___________________________________________
शाळेचे नाव :-लोणावळा नगरपरिषद माध्यमिक विद्यालय उर्दू
दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी हर घर तिरंगा मोहीम 2025 अंतर्गत शाळेमार्फत खालील उपक्रम राबविण्यात आले :
1. तिरंगा चित्रकला स्पर्धा
2. तिरंगा राखी बनविणे कार्यशाळा
3. तिरंगा रांगोळी स्पर्धा
या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, सर्जनशीलता आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
🇮🇳

लोणावळा नगरपरिषद🇮🇳🇮🇳 हर घर तिरंगा मोहीम - २०२५ ________________________________________________🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮...
13/08/2025

लोणावळा नगरपरिषद🇮🇳
🇮🇳 हर घर तिरंगा मोहीम - २०२५
________________________________________________
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
हर घर तिरंगा मोहीम 2025
___________________________________________
शाळेचे नाव :-Vidya niketan education trusts
ADV. BABASAHEB BHONDE HIGH SCHOOL JUNIOR COLLEGE
दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी हर घर तिरंगा मोहीम 2025 अंतर्गत शाळेमार्फत खालील उपक्रम राबविण्यात आले :
1. तिरंगा चित्रकला स्पर्धा
2. तिरंगा राखी बनविणे कार्यशाळा
3. तिरंगा रांगोळी स्पर्धा
4.हर घर तिरंगा प्रभातफेरी
या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, सर्जनशीलता आणि राष्ट्रीय ध्वजाबद्दल आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

🇮🇳

🇮🇳

16/05/2025
🔹Lonavala Municipal Council ____________________________________🔹ULB CODE-8️⃣0️⃣2️⃣8️⃣1️⃣0️⃣🔹स्वच्छ सर्वेक्षण 2025🔹माझी ...
13/05/2025

🔹Lonavala Municipal Council
____________________________________
🔹ULB CODE-8️⃣0️⃣2️⃣8️⃣1️⃣0️⃣
🔹स्वच्छ सर्वेक्षण 2025
🔹माझी वसुंधरा अभियान 6.0
☘️🌏☘️🌏☘️🌏☘️🌏☘️☘️🌏
__________________________________
🔹__प्लास्टिक बंदी जनजागृती मोहीम__🔹
🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫🚫
➡️🏆🎖️ प्लास्टिक मुक्त लोणावळा 🎖️🏆✅
लोणावळा शहरात एकल वापर प्लास्टिक विरोधात धडक कारवाई – ११ किलो प्लास्टिक जप्त, ₹२,००० दंड वसूल

दि. २५ एप्रिल २०२५ रोजी लोणावळा नगरपरिषदेमार्फत शहरात एकल वापर प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मार्केट परिसर तसेच आठवडी बाजारामध्ये नगरपरिषदेच्या पथकाने तपासणी केली.

या कारवाईदरम्यान एकूण ११ किलो बंदी असलेले प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित विक्रेत्यांकडून एकूण ₹२,००० इतका दंड वसूल करण्यात आला.

शहरात प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी होत असून, यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने नागरिकांना व व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात येते की, बंदी घातलेले प्लास्टिक विक्रीसाठी ठेवू नये व “प्लास्टिक मुक्त लोणावळा” या संकल्पात सक्रिय सहभाग नोंदवावा.

#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव

"Join the movement to save our planet! 🌍 Say no to plastic and embrace eco-friendly alternatives. Let's make a sustainable choice today for a greener tomorrow!

Address

Shivaji Chowk
Lonavala
410401

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+9118002335463

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lonavla Municipal Council posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Lonavla Municipal Council:

Share