AYW Solapur

AYW Solapur आम आदमी पार्टी

27/12/2022
29/11/2022

युवा जिल्हाध्यक्ष गगन गोडसे 💥💫

*आप युवा आघाडी,सोलापूर* दि.26/11/2022संविधान दिन व पक्ष स्थापना दिनानिमित्त उजनी(मा) या ठिकाणी  *शाखा उद्घाटन* करण्यात आ...
29/11/2022

*आप युवा आघाडी,सोलापूर*


दि.26/11/2022

संविधान दिन व पक्ष स्थापना दिनानिमित्त उजनी(मा) या ठिकाणी *शाखा उद्घाटन* करण्यात आले.

*आज 2 शाखांचे उद्घाटन करण्यात आले.*

- गगन गोडसे
सोलापूर जिल्हाध्यक्ष
आप युवा आघाडी

आप युवा आघाडी, सोलापूर कडून संविधान दिन साजरा करण्यात आला.
26/11/2022

आप युवा आघाडी, सोलापूर कडून संविधान दिन साजरा करण्यात आला.

*आप युवा आघाडी,सोलापूर* दि.26/11/2022संविधान दिन व पक्ष स्थापना दिनानिमित्त पाटील वस्ती व लोंढे वस्ती, टेंभुर्णी येथे *श...
26/11/2022

*आप युवा आघाडी,सोलापूर*

दि.26/11/2022

संविधान दिन व पक्ष स्थापना दिनानिमित्त पाटील वस्ती व लोंढे वस्ती, टेंभुर्णी येथे *शाखा उद्घाटन* करण्यात आले.

- गगन गोडसे
सोलापूर जिल्हाध्यक्ष
आप युवा आघाडी

आप युवा आघाडी, माळशिरस विधानसभा अध्यक्ष पदी ओंकार पाटील यांची निवड ... सांगोला विधानसभा अध्यक्ष पदी adv. रणजीत सुर्यवंशी...
25/11/2022

आप युवा आघाडी, माळशिरस विधानसभा अध्यक्ष पदी ओंकार पाटील यांची निवड ...
सांगोला विधानसभा अध्यक्ष पदी adv. रणजीत सुर्यवंशी यांची निवड ... खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

*आप माढा तालुका उपाध्यक्ष पदी महारुद्र तोडकर, कायदेशीर सल्लागार पदी धुळदेव मासाळ तर कोषाध्यक्ष पदी विशाल देवकर यांची निवड*.

Address

Tembhurni Akluj Road
Madha
413211

Telephone

+918432919909

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AYW Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to AYW Solapur:

Share