श्री प्रकाश दादा कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा सोलापूर पश्चिम

  • Home
  • India
  • Madha
  • श्री प्रकाश दादा कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा सोलापूर पश्चिम

श्री प्रकाश दादा कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा सोलापूर पश्चिम मा. उपायुक्त नवी मुंबई महानगरपालिका
जिल्हाध्यक्ष, भाजपा किसान मोर्चा सोलापूर पश्चिम

11/08/2026
22/07/2026

💐🎂 लोककल्याणकारी राज्यासाठी दूरदृष्टी असलेले लोकनेते सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...💐🎂

या शुभेच्छा देताना माझ्या डोळ्यांसमोर मी प्रशासनात असताना विविध कारणानं त्यांच्यासोबतचे ते क्षण उभे होतात. त्यातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय आहे. विकासाची स्पष्ट दूरदृष्टी, निश्चित दिशा आणि कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न बाळगता अविरत काम करत राहण्याचा स्वभाव ही या लोकनेत्याची कुशलता आहे.🙏
भारताच्या 'पाच ट्रिलियन' अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र 'एक ट्रिलियन' अर्थव्यवस्थेचा सिंहाचा वाटा उचलेल, हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विधान महाराष्ट्र-विकसित महाराष्ट्राच्या दिशेने आश्वासक व निर्णायक पाऊल टाकतो आहे याची खात्री पटवून देते. ते एवढ्यावरच थांबत नाहीत, तर यासाठी अल्प, मध्यम व दीर्घकालीन उद्दिष्ट समोर ठेवून विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा आराखडा तयार करतात. अंमलबजावणी यंत्रणांचा पाठपुरावा आणि वास्तवाचा आढावा घेतात. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र लोकाभिमुख होतानाच अधिक विकसित होतो आहे. "विकसित भारताच्या स्वप्नासाठी महाराष्ट्राचा सहभाग महत्त्वाचा आहे," हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत देवेंद्रजींच्या विकसित महाराष्ट्राचा रोड मॅप किती अचूक आणि प्रबळ आहे याचेच मूल्यमापन करणारे आहे.
नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी विलासराव देशमुख (२,२१० दिवस) यांना मागे टाकले आहे. ते शरद पवार (२,४८९ दिवस) यांनाही मागे टाकून महाराष्ट्राच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री (सुमारे २,६७० दिवस) झाले आहेत. त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र किंवा मुंबई-नागपूर असा कोणताही भेद न करता संपूर्ण महाराष्ट्राचा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रचा चौफेर विकास केला. कर्करोगामुळे त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांची सेवा करण्यासाठी त्यांनी भव्य असे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट त्यांनी उभे केले. यातून देवेंद्रजी यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडते.मनमिळावू, नम्र, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून देवेंद्रजिंकडे बघितले जाते. त्याचवेळी प्रशासनाच्या बाबतीत अत्यंत कठोर भूमिका घेऊन केवळ महाराष्ट्राच्या विकासाचे ध्येय डोळ्यापुढे ठेवणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्यासारखा कर्तबगार आणि निष्ठावान नेता हा महाराष्ट्रासाठी अमूल्य ठेवा आहे. त्यांचे भविष्यातील राजकीय आणि सामाजिक योगदान आणखी समृद्ध होवो, हीच त्यांच्या जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.💐🎂🙏

Proud Of You Devendrji🙏🥳✌️
16/07/2026

Proud Of You Devendrji🙏🥳✌️

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची ऐतिहासिक कर्जमाफी केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी किसान...
14/07/2026

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची ऐतिहासिक कर्जमाफी केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा तर्फे त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. सोबत दिलेल्या लोकेशनवर सर्वांनी कार्यक्रमाच्या वेळेत दिनांक 15/07/2026 रोजी सकाळी 9.00 उपस्थित राहावे.

ठिकाण :- यशवंतराव चव्हाण सेंटर (Y.B. Chavan Centre) जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरीमन पॉइंट, मंत्रालया समोर , सचिवालय जिमखान्या जवळ, मुंबई, महाराष्ट्र - 400021

Google Map :
https://maps.app.goo.gl/5vBd5oC24PSHuz5N6?g_st=aw

भाजप कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी समजून घेण्यासाठी उपक्रमात सहभागी व्हावे, सरल ॲप मधून सर्टिफिकेट डाऊनलोड करा 🙏🪷🚩🙏
09/07/2026

भाजप कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी समजून घेण्यासाठी उपक्रमात सहभागी व्हावे, सरल ॲप मधून सर्टिफिकेट डाऊनलोड करा 🙏🪷🚩🙏

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे ...
06/07/2026

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. 8 जुलैपर्यंत संभाव्य बाधित भागांमध्ये NDRF, SDRF ची पथके तैनात असून स्थानिक प्रशासनही सतर्क आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. शेतकऱ्यांनी स्वतःची आणि आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. प्रशासनाशी समन्वय ठेवावा🙏

Devendra Fadnavis

💐🙏 विनम्र अभिवादन🙏💐
06/07/2026

💐🙏 विनम्र अभिवादन🙏💐

03/07/2026

Proud Of You Devendraji🙏👌💪✌️🚩👑🤘

Address

उपळाई खुर्द तालुका माढा जिल्हा सोलापूर
Madha
413209

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री प्रकाश दादा कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा सोलापूर पश्चिम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category