वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा दक्षिण

  • Home
  • India
  • Mahad
  • वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा दक्षिण

वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा दक्षिण VBA raigad

29/01/2026
29/09/2024
14/09/2024

निर्भय बनो चे प्रमुख ठेकेदारांनी महाराष्ट्रातल्या आरक्षणवाद्यांना सांगितले, संविधान वाचविण्यासाठी, सामाजिक न्यायासाठी #महाविकासआघाड़िला मतदान करा. महात्मा गांधीजीचे प्राण वाचवून #आरक्षण मिळाले आता आरक्षण रद्द करण्याचा विचार करू असे बोलत आहेत. गांधीवाद्यांनी ला मतदान करा असे सांगितले त्या सर्व लहान मोठ्या निर्भय बनो कंत्राटदारांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करावा किंवा महाराष्ट्रातल्या आरक्षणवाद्यांची माफी मागावी.

Vanchit Bahujan Aaghadi

13/09/2024

Address

Chavdar Tale Mahad Raigad Shivthirth App
Mahad
402301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा दक्षिण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share