Prashant Shete

Prashant Shete राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी

03/12/2020

सांगा बर औरंगाबाद पदवीधर मतदार संघात कोण बाजी मारणार

03/06/2020

लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेबाना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

🙏संत साधुची हत्या समाजात वाढत असलेल्या दुराचाराची लक्षणे आहेत. पाप कर्माची भिती नसते तेव्हाच असे कृत्य होऊ शकते. निश्पक्...
24/05/2020

🙏
संत साधुची हत्या समाजात वाढत असलेल्या दुराचाराची लक्षणे आहेत. पाप कर्माची भिती नसते तेव्हाच असे कृत्य होऊ शकते. निश्पक्षपणे एकत्र आलेला सदाचारी समाजच हे थांबवु शकते. अधर्माच्या नाशासाठी खंबीरपणे एकत्र काम करणारा समाजच अवतार होऊ शकतो.

#अतिशय #दुःखद #घटना
शिवसंस्कृतीचे प्रचारक तथा शैवपंथाचे गुरु
श्री.निर्वाण रुद्र पशुपती महाराज नागठाणेकर यांची आज मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे,यात महाराजांचे निधन झाले.
पूजनीय स्वामीजींना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो.
💐💐💐💐💐💐💐👏💐💐
#ह्या #हल्ल्याचा #जाहीर #तीव्र #निषेध

Address

Dabadgaonkar Colony
Majalgaon
431131

Telephone

+917588333398

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prashant Shete posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Prashant Shete:

Share