15/06/2024
https://www.facebook.com/share/p/H8tT6s83z8y2AusY/
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने नेर येथे माँ आरोग्य सेवा समिती यवतमाळ तसेच मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य संकल्प अभियानातंर्गत भव्य मोफत सर्व रोग निदान, उपचार, शस्त्रक्रिया व औषधी वाटप शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.
Sanjay Rathod-संजय राठोड