Bharat Pardeshi

Bharat Pardeshi Corporate Office

तंबाखूचे व्यसन जीवघेणे आहे.म्हणूनच तंबाखू आपल्यापासून दूर ठेवण्याची शपथ घेऊ.आज जागतिक तंबाखू विरोधी दिनाचा हाच आपला संकल...
31/05/2020

तंबाखूचे व्यसन जीवघेणे आहे.म्हणूनच तंबाखू आपल्यापासून दूर ठेवण्याची शपथ घेऊ.आज जागतिक तंबाखू विरोधी दिनाचा हाच आपला संकल्प...

आनंद व उत्साहाची उधळण करणाऱ्या रमजान ईद सणाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.आपल्या आयुष्यात सुखाचा वर्षाव व्हावा,आपली भरभ...
25/05/2020

आनंद व उत्साहाची उधळण करणाऱ्या रमजान ईद सणाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.आपल्या आयुष्यात सुखाचा वर्षाव व्हावा,आपली भरभराट व्हावी ही सदिच्छा.तुम्हा सर्वांना ईद मुबारक.

Greetings on Ramazan Eid.
May this Eid bring joy and happiness in everyone's life.

मराठी स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांची आज जयंती. छञपती शिवरायांनंतर स्वराज्याची उभारणी व सीमा विस्तारू...
14/05/2020

मराठी स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांची आज जयंती. छञपती शिवरायांनंतर स्वराज्याची उभारणी व सीमा विस्तारून रयतेला सुखी ठेवण्याचे काम संभाजी महाराजांनी केले. छत्रपती संभाजी राजे आपले व्यवहारज्ञान, भाषा कौशल्य, काव्य व शौर्य यासाठी प्रसिद्ध होते. मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध म्हणवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पर्वात त्यांनी मराठी साम्राज्याचा प्रतिपचंद्र वर्धिष्णू ठेवण्याचे काम मोठ्या जबाबदारीने निभावले. छञपती शिवरायांनी प्रजेसाठी घालून दिलेल्या तत्त्वांचे तंतोतंत पालन करीत त्यांनी जनतेला स्वराज्याचा कठीण काळातही सोबत ठेवत सर्व संकटांवर मात केली. विविध राजवटी एकावेळी विरोध असताना त्यांनी अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढाया केल्या. सध्याच्या कालखंडात जेव्हा आपल्यावर सर्व बाजूंनी संकटे घेतलेली असताना संभाजी महाराजांनी दाखवलेले धैर्य व धाडस नक्कीच प्रासंगिक व प्रेरणा देणारे आहे. त्यांचा आदर्श घेऊन आपण सर्वजण वर्तमान संकटावर लवकरच मात करू असा विश्वास वाटतो.
या धर्मवीर छत्रपतींना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

अशिक्षा, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, जातिभेद आदी अन्यायकारक प्रथांपासून समाजाला मुक्ती देणारे अग्रणी समाजसुधारक, कोल्हापूर स...
06/05/2020

अशिक्षा, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, जातिभेद आदी अन्यायकारक प्रथांपासून समाजाला मुक्ती देणारे अग्रणी समाजसुधारक, कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांना आरक्षण देणारे वंचितांचे तारणहार, रयतेचे राजे, राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथीदिनी आदरपूर्वक नमन!

कुशल राजनीतीतज्ञ, जनसेवक, कुशल संघटनकर्ते, भाजपाचे पूर्व केंद्रीय मंत्री स्व.प्रमोदजी महाजन यांना शतशः नमन..!
03/05/2020

कुशल राजनीतीतज्ञ, जनसेवक, कुशल संघटनकर्ते, भाजपाचे पूर्व केंद्रीय मंत्री स्व.प्रमोदजी महाजन यांना शतशः नमन..!

डॉ. जाकिर हुसैन जी की पुण्यतिथि पर विनम्र अभिवादन।
03/05/2020

डॉ. जाकिर हुसैन जी की पुण्यतिथि पर विनम्र अभिवादन।

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा!कोरोनाविरुद्ध लढाईत योगदान देणाऱ्यांचे मनस्वी आभार...संयुक्त महाराष्ट्राच्या न...
01/05/2020

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा!

कोरोनाविरुद्ध लढाईत योगदान देणाऱ्यांचे मनस्वी आभार...

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक हुतात्म्यांनी रक्त सांडले, त्या सर्वांना नमन करतो. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या कामगारांपुढे नतमस्तक होतो. आणि सर्वाना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो!

सध्या कोरोनाविरुद्ध सबंध महाराष्ट्र लढतोय. या लढाईमध्ये योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला महाराष्ट्राचा इतिहास कायम स्मरणात ठेवेल. कोरोनाविरोधातील लढ्यात महाराष्ट्र आता निर्णायक टप्प्यात आला आहे. राज्य शासन आवश्यक सर्व उपाययोजना करत कोरोनाला हरवणारच याची मला खात्री आहे. ही वैश्विक महामारी आहे जिच्याशी संपूर्ण जग लढतंय. लोकांच्या आशीर्वादाने अस्तित्वात आलेल्या या महाविकास आघाडी सरकारने सामान्यांसाठी बरेच स्वप्न पाहिले आहेत. जनतेच्या सहकार्याने शासन या संकटावर मात करणार तसेच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार हा मला विश्वास आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी  एक असलेला अक्षय तृतीया हा एक मुहूर्त. या निमित्ताने आपल्या जीवनात अक्षय सुख, समृद्धी, यश, धन, कीर...
26/04/2020

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया हा एक मुहूर्त. या निमित्ताने आपल्या जीवनात अक्षय सुख, समृद्धी, यश, धन, कीर्ती नांदो. अक्षय तृतीयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने सर्वाना मनपूर्वक शुभेच्छा!
06/04/2020

भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने सर्वाना मनपूर्वक शुभेच्छा!

🚩श्री  #रामनवमीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा🚩
02/04/2020

🚩श्री #रामनवमीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा🚩

वन रॅंक वन पेंन्शन सारखा गुंतागुंतीचा विषय मोठ्या कौशल्याने हाताळून माजी सैनिकांना न्याय मिळवून देणारेदेशाचे यशस्वी संरक...
17/03/2020

वन रॅंक वन पेंन्शन सारखा गुंतागुंतीचा विषय मोठ्या कौशल्याने हाताळून माजी सैनिकांना न्याय मिळवून देणारे
देशाचे यशस्वी संरक्षणमंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, साधी राहणी उच्च विचारसरणीचे मूर्तीमंत उदाहरण स्व मनोहरजी पर्रीकर यांना पुण्यतिथी निमित्त आदरपूर्वक वंदन!

जागतिक ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
15/03/2020

जागतिक ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Address

Chirkamal Apartment , Ground Floor, Opp. Vardhman Colleage
Malegaon
423203

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+919145555436

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bharat Pardeshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bharat Pardeshi:

Share

Category