VillageBook,Dabhadi,Malegaon,Nashik

VillageBook,Dabhadi,Malegaon,Nashik दाभाडी गावाची माहिती
दाभाडी गाव हे गि?

मालेगांव तालुक्यातील दाभाडी गावाची थोडक्यात माहिती :
दाभाडी गाव हे गिरणा व दोधाडी नदीच्या काठावर बसलेले आहे .
गावातील मूळ वेवसाय हा शेती आहे गाव त्यावेळेचा गिरणा सहकारी साखर कारकाना व गाव तालुक्या जवळ असाल्यामुळे गावतील तरुणांना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो.
गावाती लोकसंख्या २०११ नुसार १७८३२ एवढी आहे .
गावाचे एकूण क्षेत्रफळ ३००९.५० हेक्टर एवढा आहे .
बागायती ९२५.४०
जिरती १४७५.८५ आहे.
शेती

विषयक
दाभाडी गावात पारंपारिक तसेच आधुनिक शेती केली जाते
पारंपारिक शेती :- या मध्ये बाजरी .गहू.हरभरा .तूर.ज्वारी आणि कांद्याचे पिक घेतले जाते
आधुनिक शेती :- दाभाडी गावात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जाते त्यात डाळींब . अप्पला बोर .शेवगा. अंजीर अशा विविध प्रकारच्या फळ बागांचे भरगोस उत्पन्न या गावात घेतले जाते
गावातील वार्ड माहिती.
गावातील वार्ड :- ०६
ग्राम पंचायत सदस्य माहिती
एकूण सदस्य सख्या :- १८
महिला सदस्य :- १०
पुरुष सदस्य :- ८
पिण्याच्या पाण्याचे स्रोत.
१२ गाव पाणी पुरवठा योजनेतून गावाला नियमित पाणीपुरवठा केला जातो जातो

Address

Malegaon

Opening Hours

Monday 9:45am - 5:45pm
Tuesday 9:45am - 5:45pm
Wednesday 9:45am - 5:45pm
Thursday 9:45am - 5:45pm
Friday 9:45am - 5:45pm
Saturday 9:45am - 5:45pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VillageBook,Dabhadi,Malegaon,Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to VillageBook,Dabhadi,Malegaon,Nashik:

Share