01/08/2026
जिल्हा उद्योग केंद्र व मिटकॉन अंतर्गत दुर्गामाता बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ मलकापूर जिल्हा बुलढाणा या संस्थेच्या माध्यमातून वाघुड येथे 60 महिलांचे ब्युटी पार्लर (जनरल )व गृह उद्योग sc साठी सुरु झाले महिलांना स्वयंम रोजगार मिळावा करिता हे प्रशिक्षण घेण्यात येत आहे