06/05/2026
साळुंखे बंधु आंबा सर्वीस-देवगडमहान-मालवण. देवगड हापुस कच्चा माल डझन-700/- पेटी ५ डझन रुपये:-3500/- गाडी भाडे सहीत मुंबई व पुणे पोहच. देशात सर्वत्र डीलिव्हरी 👉🏻 *मालवण हापुस
हापुस*:- मालवण मधील हापुस आंबा हाही अत्यंत चवदार असतो, आंब्याचा भौगोलीक पोषक वातावरणास अनुकुल समुद्र कीनारी खारी हवा व तप्त उन मालवण मधील महान गावचा साळुंखे बंधु चा शेतातील समुद्र सपाटीपासुन ३५ मीटर उंच व तप्त उन्हामधील आंबा आपनास आता मिळणार आहे मुंबई पुण्यात ट्रॅव्हल्स वर पिका आंबा व कच्चा आंबा. वजन कच्चा आंबा अंदाजीत हॅण्डग्रेडड +१७० ते २२०+ अधिक कच्चा व पिका ऐक डझन पेटीत १२ वा १३ वा १४-१५ फीटींग
रुपये:-२७००/- व कच्चा आंबा रुपये:-२७५०/- आता खव्वयासाठी उपलब्ध. *साळुंखे बंधु आंबा सर्वीस महान-मालवण संपर्क श्री.प्रकाश साळुंखे-7021083826 / 9768037952**पायरी आंबा:-पायरी हा आंबा प्रकार दुर्मीळ होत चालला आहे देवगड असो वा मालवण विभाग पायरी असो पायरी ची झाडे ही ऐकतर जुनी पणजोबाचा काळातील असतील नवीन लागबड होतच नाही. असा हा पायरी आंबा आहे साळुंखे बंधु आंबा सर्वीस मध्ये 🥭🥭🥭*देवगड पायरी:-७००/- व *मालवण पायरी डझन:-६००*🥭🥭🥭🥭 संपर्क नंबर माहीती व आॅर्डर साठी:-7021083826 / 9768037952 https://chat.whatsapp.com/Dffe2GCf10ZHSzpnW1Bm9y