Tarkarli

Tarkarli Tarkarli
(263)

25/06/2017
09/05/2016

सध्या तारकर्ली एकूणच पर्यटकंच्या सर्वात जास्त पसंतीचे ठिकाण झाले आहे त्याचमुळे तशाच सुविधा देखील इथे निर्माण झाल्या आहेत. प्रामुख्याने घरगुती राहण्याच्या भरपूर सोयी उपलब्ध झाल्या आहेत. MTDC बीच रिसोर्ट तसेच हाउस बोटींची असलेली सुंदर व्यवस्था हे तारकर्लीचे खास वैशिष्ट्य.
मांसाहारी लोकांसाठी तारकर्ली म्हणजे must visit place असे म्हटले जाते ह्याचे कारण मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले विविध प्रकारचे मासे.

Address

Tarkarli Beach Road
Malvan
416606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tarkarli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share