Service Civil International Maharashtra State Group

Service Civil International Maharashtra State Group General

20/03/2024

सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल महाराष्ट्र राज्य विभाग या संस्थेचा माध्यमातून आणि श्रिमती कमला मेहता दादर स्कुल फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या संमतीने गेली ४० वर्षे सेवा कार्य सुरू आहे, या मध्ये इयत्ता दहावी पर्यंतच्या दृष्टीहीन भगिनींना अभ्यास करण्यासाठी वाचन अथवा लेखन द्वारे सहकार्य करण्यात येते,
गेली ४० वर्षें विनामोबदला हे स्वयंसेवी कार्य सुरू आहे. दर रविवारी सकाळी ९:३० ते ११:३० अशी अभ्यास वर्गाची वेळ आहे.
ज्या महिला स्वयंसेवकांना या कार्यात जोडून घ्यावे असे वाटत असेल त्यांनी खालील स्वयंसेवकांशी संपर्क साधावा.

वैशाली कांबळे 8976327375
( स्वयंसेवक प्रमुख )
गौरी पाताडे 8291077159
अंकिता पांचाळ 9987042937
नितीन वेंगुर्लेकर 9892452580
हसिना खान 8793431783
राम अडसुळे 9967000081

दुःख हे आर्यसत्य बुद्धाला दिसलं व जन्म, मृत्यू, वृद्धत्व ह्याप्रमाणेच व्याधी, हे एक दुःख आहे असं त्याने सांगितलं. सत्य क...
11/01/2024

दुःख हे आर्यसत्य बुद्धाला दिसलं व जन्म, मृत्यू, वृद्धत्व ह्याप्रमाणेच व्याधी, हे एक दुःख आहे असं त्याने सांगितलं.

सत्य काय आणि विभ्रम काय हे लक्षात येऊ नये अशा गोंधळलेल्या युगात आज आपण आहोत. मानवी कल्पनांनी निर्माण केलेल्या धर्म, देश, प्रांत, भाषा ह्या भिंती किती कचकड्या आहेत हे जितकं अवयव निकामी झालेल्या रुग्ण व कुटुंबांना जाणवत तितकं क्वचितच इतर कुणाला कळत असेल. आपले अवयव दान करून आपण आपल्या प्रियजनांची व्याधी निवारू शकतो, हि बुद्धी देणारी प्रेमाची भावना दुखाइतकीच आदिम आणि सत्य आहे हेच खुशनुमा, गिरिजादेवी, रफिक आणि सुरज ह्यांच्यासारख्या दुःखाचं सत्य जगलेल्या व्यक्ती आपल्याला शिकवत असतात.

रफिक किंवा सुरज ह्यांना त्याच्या कुटुंबातच अवयवदाते मिळाले. प्रत्येक रुग्णाला असा घरातील दाता मिळत नाही, कधी मिळाला तर तो अवयवदानासाठी फिट असत नाही. त्यामुळे किडनी, लिव्हर, ह्रदय, फुफ्फुस निकामी झाल्याने आजारी असलेले लाखो रुग्ण आज प्रतीक्षा यादीत अवयव मिळणयाची वाट पहात आहेत.

https://www.organindia.org/claim-your-donor-card/

ह्या लिंकवरील जाऊन आपणही अवयवदाता व्हायची प्रतिज्ञा करून डोनर कार्ड मिळवू शकता.

https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/transplant-knows-no-boundaries-mumbai-sees-rare-interfaith-kidney-swap/articleshow/106711348.cms

From
Dr Tukaram Jamale

Pledge your organs viz. kidneys, liver, heart, lungs, etc. Fill the donor pledge form and get your generated donor card - all our pledges will be forwarded to the NOTTO.

17/12/2023

Overwhelming response to cleanliness drive.
Total 27 Volunteers from SCI and other like minded organisation gathered together.
They have started cleaning of Western Railway Virar station platform.

For this
SCI chairperson Sheherbanoo ji, senior Volunteer Jayaprasad ,NC Member Janak, Group Treasurer Ramrai Mahadik Senior Volunteers Deepak Nandanwar, Kisan Choure Ram Adsule , Ujwala More, Suchita Padval are involved in the activity with new Volunteers and Staff of Samarth Ashram and staff from Railway are physically involved.
We SCI-INDIA Maharashtra State Group thankful to all.

*विरार च्या स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवकांच्या घोषणा निनादल्या..!**भारत माता की जय..! वंदे मातरम्..!! वंदे वसुंधरा..!!!**ज...
17/12/2023

*विरार च्या स्वच्छता मोहिमेत स्वयंसेवकांच्या घोषणा निनादल्या..!*

*भारत माता की जय..! वंदे मातरम्..!! वंदे वसुंधरा..!!!*

*जीवन आनंद संस्था आणि सर्व्हिस सिव्हिल इंटरनँशनल संघटनेची विरार स्टेशनवर स्वच्छता मोहिम संपन्न*

*एससिआय संघटनेचे स्वयंसेवक आणि समर्थ आश्रमातील बांधवांचा मोहिमेत उत्स्फुर्त सहभाग.*

*विरार, दिनांकः१६ डिसेंबरः*... जीवन आनंद संस्थेच्या पुढाकारातून आणि सर्व्हिस सिव्हिल इंटरनँशनल (SCI) संघटना स्वयंसेवकांच्या सक्रीय सहभागातून नुकतीच विरार रेल्वे स्टेशनवर स्वच्छता मोहिम संपन्न झाली. मोहिमेच्या सुरूवातीला राष्ट्रध्वज तिरंगी झेंड्याला सलामी देवून राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी *"भारत माझा देश आहे...सारी धरती हे माझे घर आहे. माझी माता आहे"*...ही भावना मनात घेवून स्वच्छता मोहिमेतील स्वयंसेकांनी जोरदार घोषणा दिल्या. भारत माता की जय..! वंदे मातरम..!! वंदे वसुंधरा..!!!.

एससिआयचे मुंबई उपनगर जिल्हा आणि वसई विरार भागातील स्वयंसेवक , पोलीस मित्र महाराष्ट्र संघटनेचे कार्यकर्ते व समर्थ आश्रमातील बांधव आणि कार्यकर्ते स्वच्छता मोहिमेत उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते.

जीवन आनंद संस्था रस्त्यावरील निराधार वंचिताचे पुनर्वसन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळण्यासाठी कार्यरत आहे.तर सर्व्हिस सिव्हिल इंटरनँशनल संघटना जगभर देशादेशांतील कलह दूर होवून जगभरातील माणसांना परस्परांच्या सोबतीने शांततापुर्ण जीवन जगता यावे यासाठी जगभरातील स्वयंसेवकांच्या सहभागाने समाजात सौहार्दाचे वातावरण निर्मितीसाठी कार्यरत आहे.

विरार स्टेशनचे स्टेशन मँनेजर दयाराम यादव, एससिआयचे स्वयंसेवक जयप्रसाद, जनक गोर, शेहरबानू , रामराय महाडिक, राम अडसुळे यांची यावेळी प्रमुख उपस्थीती व सहभाग होता.

नितीन वेंगुर्लेकर, संदिप परब, वैशाली कांबळे, शोभा डिसिल्वा,किसन चौरे, भाईदास माळी, हेमलता पवार, गोविंद मार्गी , दिपक नंदनवार, उज्वला मोरे, योगीता बोरसे,सुचिता पडवळ, संध्या, आशा भगत, वृषभ तटकरे,अलंकार शेडगे , आक्षय जंगम यांची कार्यक्रम संयोजनात महत्वाची भुमिका राहिली.

विरार स्टेशनचे प्रबंधक राजेश म्हात्रे, अफसर हुसैन व कर्मचारींचे सहकार्य लाभले.

किसन चौरे
विश्वस्त
जीवन आनंद संस्था

12/12/2023

सर्व स्वयंसेवकांना कळविण्यात येत आहे की शनिवार दिनांक १६ डिसेंबर २०२३ या दिवशी संस्था व्हिजीट ठरलेली आहे.

प्रभाकर कांबळे
किसन चौरे
वैशाली कांबळे
राम अडसुळे
जनक गोर
नीता राणे
आणि
जयप्रसाद सर यांच्या मार्गदर्शनाखाली
किसन चौरे, वैशाली कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था व्हिजीट होणार आहे.
सर्व स्वयंसेवकांना विनंती करण्यात येते आहे की शनिवार दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी ठीक ८:३० वाजता विरार स्टेशन वर जमायचे आहे तेथे चहा आणि नाश्ता दिला जाईल. त्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने रेल्वे फलाट स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. संपुर्ण परिसर स्वच्छ झाल्यानंतर जीवन आनंद संचालित समर्थ आश्रमात प्रस्थान करण्यात येईल तेथे सात्विक जेवण झाल्यानंतर बांधवांशी गप्पा आणि सगेसोबती परिवारातर्फे हिंदी मराठी सुगम संगिताचा कराओके माध्यमाद्वारे गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात येईल.

समर्थ आश्रमाचा पत्ता असा आहे.
समर्थ आश्रम, मु.पो. खैरपाडा ( वरठा पाडा ), विरार फाट्याजवळ विरार ( पुर्व )
जिल्हा - पालघर ४०१३०३

संपर्क.
किसन चौरे - ९२७०७८५१८२
भाईदास माळी - ८३२९९१२६५९
संदिप परब - ९८२०२३२७६५
वैशाली कांबळे 8976327375
नितीन वेंगुर्लेकर - ९८९२४५२५८०

धन्यवाद
सेक्रेटरी
सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल
महाराष्ट्र राज्य विभाग

23/10/2023

चलो शिवाजी पार्क

ही हाक आहे सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल महाराष्ट्र राज्य विभाग , जीवन आनंद संस्था, जीवन धारा , परिवर्तनशील ,साई , वसंत मालिनी अशा अनेक संस्था तर्फे संयुक्तिक.
एस. सी. आय चे अध्यक्ष प्रभाकर कांबळे, सेक्रेटरी शोभाताई बाजपेयी शरद सावंत जनक गोर जयप्रसाद,राम अडसुळे,किसन चौरे वैशाली कांबळे नितीन वेंगुर्लेकर किशोर डिचवलकर विवेक पाटील मनोज डोमे हे सर्व जमणार आहेत ७ डिसेंबर २०२३ ला शिवाजी पार्क येथे.
६ डिसेंबर २०२३ रोजी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी करोडोंचा महासमुदाय अपेक्षित आहे.
याच्या दुसऱ्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी वृंदावन प्रचंड ताण पडतो, एक नागरिक म्हणून आणि राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या शिकवणीनुसार आपले घर स्वच्छ ठेवुया, या सारखी दुसरी समाज सेवा नाही.
तेव्हा समाज सेवा आपल्या घरापासून सुरू करुया .
प्रभाकर कांबळे यांना विनंती आहे आत्ता पासुनच कामाला सुरुवात करुया.

22/10/2023

चलो विरार

सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल महाराष्ट्र राज्य विभाग आणि जीवन आनंद संस्था यांच्या माध्यमातून " चलो विरार " या अभियानात सामील होण्यासाठी हे आवाहन आहे.
या अभियानाच्या पहिल्या सत्रात २८ ऑक्टोबर सकाळी ८:३० वाजता स्वयंसेवकांनी विरार रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक दोन वरील स्टेशन मास्तरांच्या ऑफिस जवळ जमा व्हायचे आहे, तेथे सुरुवातीलाच स्वयंसेवकांना चहा आणि कांदेपोहे असा नाश्ता दिला जाईल.
त्यानंतर स्टेशन मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चार ही फलाटांची स्वच्छता करण्यात येईल व जमविलेल्या कच-याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येईल
या साठी दोन्ही संस्थांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सामिल होतील.
या साठी शोभा बाजपेयी डिसिल्वा, जनक गोर , किसन चौरे, राम अडसुळे, वैशाली कांबळे, नीता राणे हे कार्यकर्ते कार्य करतील.
संदिप परब , विवेक पाटील या विभुतींचे मार्गदर्शन असेल.

दुसऱ्या सत्रात
जीवन आनंद संचालित समर्थ आश्रम विरार येथे संस्था व्हिजीट होईल, तेथे कार्यकर्त्यांना सात्विक भोजन दिले जाईल तद्नंतर आश्रमातील बांधवांशी गप्पा गोष्टी आणि सुगम संगिताचा कार्यक्रम
" सगेसोबती" या सुश्राव्य संचासोबत साजरा होईल. या साठी सगेसोबती चे विश्वनाथ मराठे, प्रशांत हरमळकर, सुषमा तर्फे, गणेश परब आणि अजय साटम उपस्थित असतील. अजुन आणखी कलाकार सामिल होतील अशी आशा आहे.

या उपक्रमाला स्वयंसेवक, मित्र मंडळी यांनी उपस्थित राहून हातभार लावावा.

नितीन वेंगुर्लेकर
९८९२४५२५८०

पुढील स्टेशन - कणकवली

19/10/2023

सर्व स्वयंसेवकांना कळविण्यात येत आहे की शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ या दिवशी संस्था व्हिजीट ठरलेली आहे.
पालघर युनीटचे प्रमुख
जनक गौर
नीता राणे
राम अडसुळे
आणि
जयप्रसाद सर यांच्या मार्गदर्शनाखाली किसन चौरे यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था व्हिजीट होणार आहे.
सर्व स्वयंसेवकांना विनंती करण्यात येते आहे की शनिवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ८:३० वाजता विरार स्टेशन वर जमायचे आहे तेथे चहा आणि नाश्ता दिला जाईल. त्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने रेल्वे फलाट स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. संपुर्ण परिसर स्वच्छ झाल्यानंतर जीवन आनंद संचालित समर्थ आश्रमात प्रस्थान करण्यात येईल तेथे सात्विक जेवण झाल्यानंतर बांधवांशी गप्पा आणि सगेसोबती परिवारातर्फे हिंदी मराठी सुगम संगिताचा कराओके माध्यमाद्वारे गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात येईल.

समर्थ आश्रमाचा पत्ता असा आहे.
समर्थ आश्रम, मु.पो. खैरपाडा ( वरठा पाडा ), विरार फाट्याजवळ विरार ( पुर्व )
जिल्हा - पालघर ४०१३०३

संपर्क.
किसन चौरे - ९२७०७८५१८२
भाईदास माळी - ८३२९९१२६५९
संदिप परब - ९८२०२३२७६५
नितीन वेंगुर्लेकर - ९८९२४५२५८०

धन्यवाद
सेक्रेटरी
सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल
महाराष्ट्र राज्य विभाग

12/08/2023

सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल
महाराष्ट्र राज्य विभाग
आपणा सगळ्यांना जागतिक अवयव दिनानिमित्त एका चर्चासत्रासाठी आमंत्रित करीत आहोत कृपया सहभाग नोंदवा.

विषय: जागतिक अवयव दान दिन
वक्ते:- दयानंद मठपती सर लातुर.

वेळ: १३ ऑगस्ट संध्याकाळी ठीक ४:०० वाजता.

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/86959213815?pwd=d0FUM1VubW5DY29rSzBUaTV2aGVLQT09

Meeting ID: 869 5921 3815
Passcode: 246101

---

One tap mobile
+15074734847,,86959213815 #,,,,*246101 # US
+15642172000,,86959213815 #,,,,*246101 # US

---

Dial by your location
• +1 507 473 4847 US
• +1 564 217 2000 US
• +1 646 931 3860 US
• +1 669 444 9171 US
• +1 669 900 6833 US (San Jose)
• +1 689 278 1000 US
• +1 719 359 4580 US
• +1 929 436 2866 US (New York)
• +1 253 205 0468 US
• +1 253 215 8782 US (Tacoma)
• +1 301 715 8592 US (Washington DC)
• +1 305 224 1968 US
• +1 309 205 3325 US
• +1 312 626 6799 US (Chicago)
• +1 346 248 7799 US (Houston)
• +1 360 209 5623 US
• +1 386 347 5053 US

Meeting ID: 869 5921 3815
Passcode: 246101

Find your local number: https://us02web.zoom.us/u/keIv3OQEch

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

Service Civil International Maharashtra State GroupNext Program isHuman Organs Donation Day 13th August 2023.at 4:00 pm....
09/08/2023

Service Civil International Maharashtra State Group
Next Program is
Human Organs Donation Day 13th August 2023.
at 4:00 pm.
Please join Mr Dayanand Mathpati sir.

01/08/2023

Service Civil International India Maharashtra State Group
August Month Activity Calendar.

6th Aug - Hiroshima and Nagasaki day Webinar with Nashik Unit Volunteers.

13th Aug- Human organ donation Webinar Speaker Shri Dayanand Mathpati Sir time: 4 pm to 6 pm

16th Aug Weekend Camp- SCI- MH Visit to Jeevan Dhara, De-addiction Centre, Titwala

17th aug- Pierre ceresole birthday we will observe founders birthday.
speech from Nashik unit Volunteers.

29th Aug- Rakshabandhan Celebration and Karaoke program from former students of KMS Dr. Shirodkar High School group name Sage Sobti at Smt. Kamla Mehta Dadar School for the blind. dadasaheb Phalake road- Mumbai-400028
Time: 10.30 am to 12.30 pm

Addition to this Regular Week End Camp at Dadar School for the Blind on Sunday 6th, 13th, 20 th and 27 th August.
Maharashtra State Group Volunteers are requested to book these activity day and be available.

Secretary
Shobha Bajpai D'silva.

Kishori Shakti ProjectKishori means a girl or in other word a godess, we call our all little girls a Goddess and Shakti ...
19/07/2023

Kishori Shakti Project

Kishori means a girl or in other word a godess, we call our all little girls a Goddess and Shakti meaning Power
It's a Girls Power. Under Women Empowerment.

Sewing Class

Service Civil International India Maharashtra State Group has started a Sewing Class for this economically backward girls at Chita Camp Hutments Gowandi Near Mumbai City.

We have received four Sewing Machines as a donation from RCF with the help from Chandra Surya Trust.

Twenty one Girls are taking advantage of free tution class, only monthly payment to the teacher is a challenge.

Computer Class

Looking at tremendous response and taking consideration of request from the needy local students we have plans to start Basic Computer classes so that this Girls can appear for the local Government exam MSCIT Maharashtra State Certificate Course in Information technology.

It's Government Course which will help them to get Job in Government Firm and they will have basic knowledge of computer.
Here we are exploring doner who can donate Desktops for this Noble Cause and we need to make provision for the salary of Computer Teacher.

Week End Camps

SCI-INDIA Maharashtra Group, is having week end camps on every Sunday at Shrimati Kamla Mehta Dadar School for the Blind Girls,
SCI Volunteers visit every Sunday to assist this Visually impaired girls for text book reading, solving maths equation and at the time of their examination our Volunteers performed duty as a writer.

We are thankful to our Volunteers who visit school every Sunday

Following are the names of Volunteers.

Vaishali Kamble
Savita Tawre
Gouri Patade
Dhruva Sawant
Ankita Panchal
Shubhangi Vanchu
Mumtaz Zatkal
Zainab Zatkal

We also thankful to School Principal Varsha Tai Jadhav for allowing us to take part in this noble work.

On 14th July school observed their foundation day and these Volunteers were invited as a Guest.

Raksha Bandhan

On 29 th August SCI Maharashtra Group will observe Raksha Bandhan day with this Girls, Raksha Bandhan is a local traditional festival where sister tie a thread on Brother wrist by doing this she is assured by brother that he will take care of his Sister.

Thank You very much we will keep on posting update every Month

Service Civil International-India
Maharashtra State Group

Address

Laxman Banglow 2183, Tirwde Kusarwe Road, Tirwde
Malwan
416604

Telephone

+919892452580

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Service Civil International Maharashtra State Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Service Civil International Maharashtra State Group:

Share

Category