Saurav kolhe sk

Saurav kolhe sk स्वराज्यनिर्माण युवा मंच

02/11/2019

काँग्रेस वाले ✋✋✋
म्हणतात कर्जमाफी झाली पाहिजे.

राष्ट्रवादी काँग्रेस⏱⏱⏱ पण म्हणते कर्जमाफी झाली पाहिजे..

शिवसेना🐯🐯🐯 पण म्हणते कर्जमाफी झाली पाहिजे..

अरे मग हिम्मत असेल तर कर्जमाफी मागण्यापेक्षा काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र या..
तिन्ही मिळून सरकार स्थापन करा आणि दया ना राव कर्जमाफी.

तुमच्याकडे पण आहे सत्ता स्थापन करण्याइतके संख्याबळ.

शिवसेना 60 + कांग्रेस 50+ राष्ट्रवादी 56 =156

मग वाट कुणाची बघता ?
हिम्मत असेल तर करुन द्या कर्जमाफी..
निव्वळ राजकारण करु नका.

खरच शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर करा सरकार स्थापन आणि द्या की कर्जमाफी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आणि होऊ द्या शेतकऱ्यांचे भले....
माणुसकी असेल तर जास्तीत जास्त हा मेसेज शेअर करा.
🙏🏻

10/07/2019

Address

Manmad
423104

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saurav kolhe sk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Saurav kolhe sk:

Share

Category