The Glorious Dhangar

The Glorious Dhangar यह पेज सामाजिक अर्थिक एवं राजनीतिक जन चेतना के लिए बनाया है।
आइये हम सभी मिलकर समाज को मजबूत करे।

बलदेव विधान सभा में इस बार संजय धनगर प्रधान एडवोकेट को प्रत्याशी बनाया जाना उचित रहेगा ।युवाओ के हाथ में नेतृत्व रहेगा त...
22/08/2026

बलदेव विधान सभा में इस बार संजय धनगर प्रधान एडवोकेट को प्रत्याशी बनाया जाना उचित रहेगा ।

युवाओ के हाथ में नेतृत्व रहेगा तो प्रदेश उन्नति करेगा ।

आपकी क्या राय हैं कृपया अपनी राय दें ।

समाज सेवी रौतेला सोवरनसिंह धनगर जी आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं 🎉
28/07/2026

समाज सेवी रौतेला सोवरनसिंह धनगर जी आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं 🎉

आगरा की शान, शेर-ए-हिंद, गरीबों के मसीहा और युवाओं के साथी श्री राकेश बघेल (नेता जी) पूर्व जिला पंचायत अध्यक्ष आगरा को ज...
06/07/2026

आगरा की शान, शेर-ए-हिंद, गरीबों के मसीहा और युवाओं के साथी श्री राकेश बघेल (नेता जी) पूर्व जिला पंचायत अध्यक्ष आगरा को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं।

""""" Baghel """" The Glorious Dhangar

मा० राष्ट्रीय अध्यक्ष जी के आगरा आगमन पर हार्दिक स्वागत है।🙏
13/06/2026

मा० राष्ट्रीय अध्यक्ष जी के आगरा आगमन पर हार्दिक स्वागत है।🙏

सजातीय बंधुओं,अत्यंत गर्व और हर्ष का विषय है कि समाज के इतिहास में पहली बार भारत भर के धनगर, गड़रिया, गारी, गायरी, गाडरी...
28/05/2026

सजातीय बंधुओं,

अत्यंत गर्व और हर्ष का विषय है कि समाज के इतिहास में पहली बार भारत भर के धनगर, गड़रिया, गारी, गायरी, गाडरी, भरवाड़, रबारी, देवासी कवि एवं लेखक 30 मई 2026 को एम्पलाइज क्लब रिफाइनरी नगर टाउनशिप (मथुरा उत्तर प्रदेश ) में एकत्र होकर पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होल्कर की जयंती को भव्य एवं ऐतिहासिक रूप से यादगार बनाने जा रहे हैं।

30 मई 2026 के दिन सुबह से शाम तक चलने वाले इस विशेष आयोजन में पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होल्कर की जयंती, "गोचरों का नेपथ्य" महाग्रंथ का लोकार्पण, कवियों का सम्मान एवं काव्य सम्मेलन कार्यक्रम संपन्न होंगे।

580 पृष्ठ के महाग्रंथ "गोचरों का नेपथ्य" में अपने समाज के 11 राज्यों के अब तक के इतिहास के ज्ञात व अल्पज्ञात 163 कवियों की हिंदी कविताएँ तथा समाज के विषय में शोधपूर्ण संग्रहणीय जानकारी संकलित है।

आपसे विनम्र आग्रह है कि इस ऐतिहासिक और गौरवशाली आयोजन के सहभागी व इतिहास के साक्षी बनें। साथ ही जो बंधु इस पुण्यकार्य में तन, मन और धन से सहयोग करना चाहते हैं, उनका हृदय से स्वागत और अभिनंदन है।

आइए, हम सब मिलकर इस अवसर को यादगार बनाएँ और अपनी सामाजिक, सांस्कृतिक एवं साहित्यिक शक्ति का परिचय दें।

भवदीय
डॉ. जे. पी. बघेल
Email: [email protected]

निवेदक
अजीत सिंह धनगर
कवि/लेखक /इतिहास अभ्यासक
हाथरस उत्तर प्रदेश

 #धनगरों_का_गौरवशाली_इतिहास🇵🇱आज यानि 1️⃣7️⃣ मई
17/05/2026

#धनगरों_का_गौरवशाली_इतिहास🇵🇱
आज यानि 1️⃣7️⃣ मई

🛑🚩 #होळकरशाही_दिनविशेष 🛑🚩🇲🇨१२ एप्रिल १७५२ पठाणांना पराजित केल्यानंतर वीश्रेष्ठ मल्हाराव होळकर परतीच्या प्रवासास निघाले अ...
12/04/2026

🛑🚩 #होळकरशाही_दिनविशेष 🛑🚩
🇲🇨१२ एप्रिल १७५२ पठाणांना पराजित केल्यानंतर वीश्रेष्ठ मल्हाराव होळकर परतीच्या प्रवासास निघाले असता, वजीर सफदरजंग यांच्या लक्षात आले की, हिंदुस्तानवर अहमदशहा अब्दाली केंव्हाही हमला करू शकतो. त्यांचे बरोबर रोहिले, (बंगश ) पठाण हे सर्व एक होऊ शकतात. या सर्वांचा
सामना करायचा असेल तर मराठ्यांन बरोबर संधी करणे योग्य राहील. शत्रूपासून दिल्ली बादशाहीचा बचाव करण्यासाठी विशिष्ट करार ठरविले.
या करारातील महत्त्वाच्या अटी :
०१ ‌) पठाण ,राजपूत वगैरे देशातील बंडखोर किंवा अब्दाली सारखे परदेशी शत्रू यापासून पेशव्याने मोगल बादशाहीचा बचाव करावा.
०२) या मदतीबद्दल बादशहाने ५० लाख रुपये मराठ्यास खर्चास द्यावे.
०३) शिवाय बादशहाने पंजाब ,सिंध व अंतर्वेदी या प्रांतात चौथाई वसूल करण्याची परवानगी मराठ्यांना द्यावी.
०४) अजमीर व आग्रा या प्रांताची सुभेदारी पेशव्यास देण्यात यावी.
०५) पेशवा स्वतः येण्यास असमर्थ असेल तेव्हा, त्याचे बदल्यात मराठा सरदारांनी बादशहाच्या तैनातीत राहून इतर मनसबदार याप्रमाणे बिनतक्रारार नोकरी बजवावी.
🇲🇨 १२ एप्रिल १७५७ 🇲🇨
इंदूर मेवाड मार्गाने इंदोर नरेश मल्हारराव होळकर ,राघोबा सिंह एप्रिल १७५७ च्या सुमारास जयपुर ला पोहोचले . त्यांनी बारवाडच्या किल्ल्यावर वेढा दिला . पूर्वी झालेल्या करारानुसार मराठ्यांना रक्कम देण्यास माधोसिंगास मंत्री कान्होराम तयार होता . पण राघोबासिंहने ता. १२ एप्रिल १७५७ रोजी "४० किंवा ५० लक्ष रुपये नगदी ,१४ लक्ष्याची जहागीर ,याशिवाय रामपुरा ,भानपुरा ,टोक, तोडा ,व हिंगलाज गड ही ठाणी अशी मागणी माधोसिंगाकडे केली . माधोसिंगाने राघोबाची मागणी धुडकावून लावल्यामुळे युद्धाचा प्रसंग उदभवला .यावेळी मराठ्यांजवळ केवळ १३ हजार सैन्य होते . माधोसिंगाजवळ १७ हजार सैन्य बारवाड्याच्या वेढ्यात अडकून पडले . शेवटी राघोबासिंहला शहाणपणा सुचला त्यांने ११ लक्ष घेण्यास तयारी दर्शवली .
🇲🇨 १२ एप्रिल १७८१ 🇲🇨
१२ एप्रिल रोजी इंग्रजी फौजेनें पनवेलीहून मुक्काम हलवून ती बारवई येथें आली . दुसरें दिवशीं इंग्रजांची रसद चौक गावापुढें एक कोसावर येऊन उतरली . आघाडीस पटवर्धन व पिछाडीस होळकर याप्रमाणें चिकाटी वासून वाटभर लढाई होत होती .आघाडीची जागा अडचणीची म्हणून पटवर्धनाच्या हातें कांहीं विशेषसे झालें नाहीं . पण पिछाडीस होळकर होते त्यांनी एक दोन वेळा चांगलीच हुल्लड उठविली .
याप्रमाणें रसद बंद तर झालीच गोडार्ड यांस वाटल्याप्रमाणें पुणें दरबार घाबरला नाही. याप्रमाणे दोन्हीकडून घसरल्यामुळे गोडार्डने आपला मोर्चा फिरविला.
‌ 🇮🇩 १२ एप्रिल १७९४ 🇮🇩
मल्हारराव होळकर (दुसरे) बंड करून इंदोर पोहोचले.
महाराजा तुकोजीराव होळकर यांना हि बातमी समजताच त्यांनी हे खूप गांभीर्याने घेतले. देवी अहिल्यामाई होळकर यांनी इंदूरचे कमाविसदार (कलेक्टर) यांना आज्ञा दिली की, मल्हारराव होळकर यांच्या पासून सावध राहा, त्याच बरोबर सरदार बापुजीराव होळकर यांना सहकार्य करा. इंदोर येथील बाजार बंद ठेवा. ज्यामुळे काही अघटित घटना घडणार नाही. दरम्यानच्या काळात पुण्यामध्ये निजाम आली यांच्या विरोधात युद्धाची तयारी सुरू होती .त्या तयारीसाठी महाराजा तुकोजीराव होळकर यांना पुण्यास बोलावले होते. देवी अहील्यामाई ने महाराजा तुकोजीराव होळकर यांना पुण्यास जाण्याचे आदेश दिले. परंतु महाराजा तुकोजीराव होळकर यांचे पूर्ण लक्ष पुत्र मल्हारराव होळकर यांच्या कारवायाकडे लागले होते .कधी एखादी घटना घडली तर मल्हाररावास कठोर शासन होऊ शकते .यासाठी ते पुण्याला जाऊ इच्छित नव्हते. सरदार बापूजीराव होळकर हे मल्हारराव होळकर यांना शोधत पूर्ण शहर पिंजून काढले. शेवटी मल्हारराव होळकर सापडले .त्यांनी सरदार बापूजी होळकर यांचे आदेश मानले .परंतु ६५ हजार रुपयांची मागणी केली.सरदार बापुजीराव होळकर यांनी मल्हारराव यांस परत घरी येण्याची सूचना केली. अचानक काशीराव होळकर आणि मल्हारराव होळकर या बंधूंच्या सैनिकांमध्ये बाचाबाची झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या सैनिकास सुचित केले ,अशी कोणतीही कारवाई करू नका, ज्यामुळे शांती भंग होईल. त्यावेळेस मल्हारराव होळकरांनी मान्य केले की , यापुढे असे माझ्या हातून अघटीत घडणार नाही.
🇮🇩 १२ एप्रील १८०० 🇮🇩
ब्रिटिशांनी हिंदूस्थानात बारकाईने लक्ष द्यायला सुरुवात केली .पुण्यातील वकील, लॉर्ड वेलस्ली ला सर्व घडामोडी कळत होते. पेशव्याला आता सरदार दौलतराव शिंदेच्या कचाट्यातून सुटायचे आहे हे लक्षात येताच त्यांनी आपली व्यूहरचना बनवायला सुरुवात केली.सरदार दौलतराव शिंदेंना पुण्याहून हाकलून देणे, व पेशव्याला त्याच्या होळकर शत्रूपासून संरक्षण देणे .अशा स्वरूपाचा गुप्त करार करण्याचे प्रयत्न सुरू झाले.१२ एप्रिल रोजी गव्हर्नर जनरल ने पुण्याच्या रेसिडेन्सी ला कळवले की, याप्रमाणे पेशव्यांशी करार घडवून आणावा.परंतु सरदार दौलतराव शिंदे यांच्या पुण्यातील कार्यकाळात हे शक्य नव्हते. बाजीराव पेशवे ( दुसरे) यांना येथे इंग्रजांचीच आठवण का यावी? खरे तर विरवर यशवंतरावांना तो संदेश जरी पाठवला तरी राजे यशवंतराव होळकरांनी तेव्हाच पुण्यात येऊन शिंद्यांचा मसला सोडवला असता. पण तसे झाले नाही. यशवंतराव होळकर आता आपले ऐकणार नाही असे त्यांना वाटले असावे .अर्थात ही भीती निराधार होती, हे पुढे अगदी विठ्ठोजींच्या क्रूर हत्येनंतर ही पेशव्यांना ठार मारण्याचा कसलाही प्रयत्न राजे यशवंतराव होळकर यांनी केला नाही .उलट पेशवे , इंग्रजांना जाऊन मिळू नये ,म्हणून प्रयत्न करत राहिले. पहिले बाजीराव पेशवे यांच्या मुळेच आपल्या खानदानाच्या पराक्रमाला खरा वाव मिळाला हे न विसरण्या एवढे राजे यशवंतराव होळकर कृतघ्न नव्हते .पण बाजीराव पेशवे (दुसरे) यांना शेवटी तारणहार वाटला तो परकीय इंग्रजच. प्रा.मुरहरी कुंभारगावे नांदेड (महा.)
फोटो साभार:- श्रीराम तळे तांदुळवाडी (सोलापूर)

🛑🚩 #होळकरशाही_दिनविशेष 🛑🚩🇲🇨 १० एप्रिल १७५८ मराठ्यांचा अंमल पंजाब मुलतान लाहोर प्रांतात मे १७५८ पर्यंत होता. पंजाबचे बंदो...
10/04/2026

🛑🚩 #होळकरशाही_दिनविशेष 🛑🚩
🇲🇨 १० एप्रिल १७५८ मराठ्यांचा अंमल पंजाब मुलतान लाहोर प्रांतात मे १७५८ पर्यंत होता. पंजाबचे बंदोबस्तास अलिजाबहादुर शिंदे यांचे वतीने सरदार साबाजी शिंदे तर सुभेदार मल्हारराव होळकर चे वतीने महाराजा तुकोजीराव होळकर यांना नेमले होते. लाहोर येथून परत फिरण्याचा श्रीमंत राघोबादादाने घेतलेला निर्णय कसा उचित आणि व्यवहार्य होता. ते जदुनाथ सरकार पत्रात लिहितात.
१० एप्रिल १७५८ ला लाहोर ताब्यात घेतले होते .रघुनाथराव पेशवे यांनी एक मोहीम पूर्ण केली, तिकडे गॅरिसन च्या लक्षात आले की, जसे त्याचे स्वतःचे सैन्य‌ आत येऊ शकत नाही. तरी पण त्याच्या घरापासून इतक्या दूर असलेल्या प्रांतात गॅरिसन ला प्रवॄत केले. हिवाळ्यातील खूप कडाक्याची थंडी असताना, शिखांनी बंडखोरी केली .तरी मराठा सरदारांनी पंजाबवर अधिकार चालवला. एवढ्या पंजाबला नाम मात्र करण्याचे एकमेव साधन म्हणजे मराठ्यांची सत्तेशी निष्ठा, आणि त्यातून जास्तीत जास्त महसूल मिळवणे. वसुली चे काम आदिनाबेग वर सोपवायचे होते. कारण त्याच्या कडे खूप अनुभव आणि त्यांच्यात खूप समजही होती. शिखांच्या विरोधात त्यांना खूप अनुभव होता. आदिनाबेग ने पंजाब प्रांतात प्रशासक म्हणून बरेच दिवस काम पाहिले आहे.त्याच्या अधिकारक्षेत्रात यानंतर हे काम व्हावे या उद्देशाने चर्चा अंती मराठा सरदारांनी त्यांचे सैनिकासह दिल्लीकडे कूच केले.
🇮🇩 १० एप्रिल १७९३ 🇮🇩
अधून मधून अंतःकरण पूर्वक विरक्त होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एकीकडे नव्या शस्त्रास्त्रांची जमवाजमवी करीत होत्या. मिस्टर बाईड या ब्रिटिश माणसाची संपर्क ठेवून , त्यांच्याकडे माँसाहेबांनी बंदुका खरेदीसाठी पैसे दिले .मिस्टर बाईड याने मार्गावरून मातोश्री अहिल्यादेवी यांना पत्राद्वारे कळविले की,
" बहुत दिवस अमृतमय पत्र येऊन वर्तमान कळले नाही . हरघडी पत्री आज्ञा असावी. आम्ही पुण्याहून ३० मार्च १७९३ या दिवशी यशवंतराव गंगाधर या दिवाणजीं चा निरोप घेऊन निघालो. वाटेने शिंदे यांचे भय होते, २१ फेब्रुवारी १७९३ रोजी नंदुरबारेस दाखल झालो . पुण्याहून येते समयी बंदुका बरोबर आणावयास बनले नाही. लोकही फुटून बाहेर काढली, काही आले , काही आले नाही. नंदुरबारेस आल्यापासून आपल्या पायाजवळ लवकर यावे म्हणून तरतुदीत आहोत .बंदुका आणावयास सुरतेस गेलो .रस्त्याने सोनगडास गायकवाड यांचे लोकांनी पंधरा-वीस दिवस खोळंबा केला. तेथून निघून सुरतेस गेलो बंदुका वगैरे सरंजाम घेतला आहे .नंदुरबारेस आलो आपल्या पायाजवळ येण्यास बहुत दिवस लागत नाहीत .ज्या गोष्टीची जलदी धनीसाहेंबास आहे, त्या गोष्टीची मलाही जलदी आहे. सुरतेस खुद आम्ही गेलो, म्हणून बरे झाले. बाजारात बंदुका कोठे मिळत नव्हत्या, इंग्रजाचे कोठीतून भीड घालून घेतल्या. सुरतेचे व्यापारी इतरांना बंदूक विकत नाहीत. आपल्या पुण्य प्रतापे करून काम फत्ते झाले. लवकरच येतो आमची सचोटी धण्याच्या कामास प्रसंगी उपयोगी पडो .त्यासमयी आम्हीमाणूस कसे आहो ते ते ध्यानात येईल .उगाच पत्री प्रोढपणा दाखवावा हे नाही. नूतन कामाचा सरंजाम तयार होण्यास दिवसगत लागले. अडचणी आल्या. परंतु याजवर रागे भरू नये. आपला पैका घेऊन उगीच वावगी वर्तणूक करावी हे मनुष्य आम्ही नव्हे. हा काळपर्यंत वर्तमान झाले ते साद्यंत चरणापाशी विनंती निवेदन करीन. लवकरच येईन.ज्यादा काय लिहिणे. प्यार मोहबत असो द्यावी हे किताबत.पैवस्त छ.२८साबान " ( १० एप्रिल १७९३)
🇲🇨 १० एप्रिल १८०० 🇲🇨
( लेखांक ३ ) 'राजे जालमसिंग झाले 'संस्थान कोटे यांस : महाराज यशवंतराव होळकरांकडून (ता . १० एप्रिल १८०० गुळेगुळे दत्तर ) सारांश दुदरनेक फरांसीस यांस सरकारांतून हत्ती खरीदी करून, ऐवज सरकार हिशेबी लिहिणें म्हणोन .
( लेखांक ४ ) राजे 'जालमसिंग झाले' यांस महाराज यशवंतराव होळकरांकडून .(ता . १० एप्रिल १८०० गुळगुळे दत्तर ) सारांश कीं फुलण फरांसींसाकडील ५० हजारांची वरात जाहली आहे .तो ऐवज घरोब्याचे चालीस व्यंग न पडतां , ऐवजाचा निर्गम दुदरनेक याजकडेस करून पावती घेणें म्हणोन वगैरे .
🇲🇨 १० एप्रिल १८६५ 🇲🇨
‌ कर्नल मीड साहेब ए.सी.जी. सरकारचे( द्वितीय तुकोजीराव होळकर ) भेटीस आले .बक्षीजी व दिवानसाहेब पेशवाईस गेलें होते .महाराजसाहेबांनी (श्रीमंत द्वितीय तुकोजीराव होळकरांनी ) बाळासाहेब यांची ( शिवाजीराव होळकर )भेट करविली .सरकार वाड्यांत रोशनाई झाली होती . या सुमारास इंदूर शहरीं वाख्याचा ( = कॉल-याचा ) उपद्रव सुरू झाला .
🇮🇩 १० एप्रिल१९१४ 🇮🇩
सवाई तुकोजीराव होळकर ( तृतीय) हे शिक्षणासाठी खूप जागरूक होते. त्यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन असल्यामुळे, संपूर्ण राज्यातील जनता शिक्षित झाली .तर राज्याची प्रगती होणार.म्हणून सुभेदारांनी शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. आर्थिक प्रगती व्हायची असेल तर, राज्यात औद्योगीकरण आवश्यक आहेम्हणून हुकूमचंद मिलची निर्मिती केली.
प्रा.मुरहरी कुंभारगावे नांदेड (महा.)
फोटो साभार:- श्रीराम तळे तांदुळवाडी (सोलापूर)

08/04/2026

पिछले हफ़्ते मुझे अपनी पोस्ट्स पर 1,000 से ज़्यादा रिएक्शन मिले! मुझे सपोर्ट करने के लिए आप सभी का धन्यवाद! 🎉

Address

Mathura

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Glorious Dhangar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category