राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- मौदा शहर

  • Home
  • India
  • Mauda
  • राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- मौदा शहर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- मौदा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार, मौदा शहराचे अधिकृत फेसबुक पेज

फडणवीस याबद्दल कधी माफी मागणार?
29/10/2025

फडणवीस याबद्दल कधी माफी मागणार?

‘आधी सत्ता, मग मालमत्ता’ हेच भाजपचं धोरण! खरंय ना? शिवस्मारक अन् भिमस्मारकाच्या आधी भाजपचं आलिशान कार्यालय मुंबईत दिमाखा...
28/10/2025

‘आधी सत्ता, मग मालमत्ता’ हेच भाजपचं धोरण! खरंय ना? शिवस्मारक अन् भिमस्मारकाच्या आधी भाजपचं आलिशान कार्यालय मुंबईत दिमाखात उभं असेल!

आपलं शहर – आपली जनता – आणि आपला नेता!हेच समीकरण ठाम ठेवा! #मौदाचाविकास  #आपलाशहरआपलानेता  #स्थानिकउमेदवार    #मौदाजागृतह...
26/10/2025

आपलं शहर – आपली जनता – आणि आपला नेता!
हेच समीकरण ठाम ठेवा!
#मौदाचाविकास #आपलाशहरआपलानेता #स्थानिकउमेदवार #मौदाजागृतहो Adv Mrunal Tighare मृणाल अंकिता संजय तिघरे

24/10/2025

📢 मौदा नगरपंचायत निवडणूक 2025
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची अधिकृत सूचना.

नमस्कार,

मौदा नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून उमेदवारीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

मौदा शहरातील १७ प्रभागांतील इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधून आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावेत.

📞 संपर्क क्रमांक: ९८६०१०९८९८

आपला सहभाग मौदा शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

धन्यवाद!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), मौदा शहर

मौदा शहरासाठी मोठी आनंदवार्ता!राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मौदा शहर तर्फे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महा...
11/10/2025

मौदा शहरासाठी मोठी आनंदवार्ता!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मौदा शहर तर्फे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपमहाप्रबंधक मा. श्रीकांत गभने साहेब यांना दिलेल्या निवेदनानंतर आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून मौदा शहरात एस.टी. बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे!

काही दिवसांपूर्वी बंद झालेली इलेक्ट्रिक बस आता पुन्हा नागपूर–मौदा–नागपूर मार्गावर धावू लागली आहे.
तसेच शिवशाही, एशियाड, शिवाई आणि हिरकणी बससेवाही टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे.

ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून मौदा शहराचा नागपूरशी सार्वजनिक वाहतुकीचा संपर्क अधिक मजबूत झाला आहे.

#मौदा #लालपरी

राज्यात विधानसभा निवडणुक निकालानंतर या प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात अस्वस्थता दिसत आहे. यातून देशाच्या लोकशाहीवर होणारे द...
30/11/2024

राज्यात विधानसभा निवडणुक निकालानंतर या प्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात अस्वस्थता दिसत आहे. यातून देशाच्या लोकशाहीवर होणारे दूरगामी विपरीत परिणाम लक्षात घेऊन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेष उपोषणाची भूमिका घेतली. पुणे येथील महात्मा फुले वाड्यात होणाऱ्या या आंदोलनाला भेट देऊन बाबा आढाव यांची भूमिका जाणून घेतली.

 #जाहीरनामा  #महाविकास_आघाडी
10/11/2024

#जाहीरनामा #महाविकास_आघाडी

30/10/2024

Address

Mauda City
Mauda
441104

Alerts

Be the first to know and let us send you an email when राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- मौदा शहर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share