Sandeep Bhau Gawai

Sandeep Bhau Gawai रा.काँ.पा शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग महा.प्रदेश सरचिटणीस,तथागत ग्रुप महा.रा. संस्थापक अध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश अध...
01/11/2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. पंडितजी कांबळे साहेब यांच्या आदेशानुसार *संस्थापक अध्यक्ष तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य सरचिटणीस मा.संदिपभाऊ गवई* यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक- 2024 *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या बुलढाणा जिल्हा निरिक्षक* पदी निवड झाल्याबद्दल *हार्दिक अभिनंदन..!*
💐💐💐💐💐💐💐
*शुभेच्छुक :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य, रावण साम्राज्य सेना बुलढाणा जिल्हा*

*असू द्या कुणाची ही हवा मेहकरचा...**आमदार म्हणुन संदिप गवई च हवा..*✌🏻💯👑
19/09/2024

*असू द्या कुणाची ही हवा मेहकरचा...*
*आमदार म्हणुन संदिप गवई च हवा..*✌🏻💯👑

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक मा.भास्करजी काळे साहेब या...
18/09/2024

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक मा.भास्करजी काळे साहेब यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..!*
💐💐💐💐💐💐💐 *शुभेच्छुक :- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते. ( आँल इंडिया कार्यरत)*

*चैत्यभूमीचे शिल्पकार, सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम...!*💐💐💐🙏...
17/09/2024

*चैत्यभूमीचे शिल्पकार, सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम...!*💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻

निजामाच्या जुलमी राजवटी विरोधात मराठवाडा मुक्ती संग्रामात जनतेनं दाखवलेलं शौर्य आणि केलेला संघर्ष आपल्याला नेहमीच प्रेरि...
17/09/2024

निजामाच्या जुलमी राजवटी विरोधात मराठवाडा मुक्ती संग्रामात जनतेनं दाखवलेलं शौर्य आणि केलेला संघर्ष आपल्याला नेहमीच प्रेरित करत राहील. मुक्ती संग्रामातील तमाम हुतात्म्यांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी महाराष्ट्रासाठी केलेलं बलिदान हे अमूल्य आहे. मराठवाड्यातील असंख्य शूरवीरांच्या योगदानासाठी महाराष्ट्र सदैव त्यांचा ऋणी राहील. सर्वांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा!

#मराठवाडा_मुक्ती_संग्राम_दिन

*तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई* यांच्या आदेशानुसार बुलढाणा ज...
16/09/2024

*तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई* यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्याचे सामाजिक कार्यकर्ते *मा. विशालसिंह मनोजसिंह राजपूत* यांची संदिपभाऊ गवई फाऊंडेशन महा.रा व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या *आयटी सेल ( सोशल मिडीया ) बुलढाणा जिल्हा अध्यक्ष* पदी निवड झाल्याबद्दल *हार्दिक अभिनंदन..!* व पुढील वाटचालीस *हार्दीक शुभेच्छा..!*
💐💐💐💐💐💐💐 *शुभेच्छुक :- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते. ( आँल इंडिया कार्यरत)*

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्या संदिपभाऊ गवई यांच्या एकनिष्ठ कट्टरसमर्थक महिला आघाडी महाराष्...
16/09/2024

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सक्रिय कार्यकर्त्या संदिपभाऊ गवई यांच्या एकनिष्ठ कट्टरसमर्थक महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश सचिव *सौ.लक्ष्मीताई कस्तुरे* यांना तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई यांच्या नेतृत्वाखाली चिखली मतदार संघात अपक्ष उमेदवारीची संधी देण्यात येत आहे.. 💯💪💥✌

वारुड गावातील कीर्तनाचा कार्यक्रम करुन परत येत असताना दसवेल फाट्याजवळ अपघातात मृत पावलेल्या भावीकांना *भावपुर्ण श्रध्दां...
16/09/2024

वारुड गावातील कीर्तनाचा कार्यक्रम करुन परत येत असताना दसवेल फाट्याजवळ अपघातात मृत पावलेल्या भावीकांना
*भावपुर्ण श्रध्दांजली*
💐💐🪔🕯️🪔💐💐
मा.संदिपभाऊ गवई संस्थापक अध्यक्ष तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस- सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, मेहकर लोणार विधानसभा मतदार संघ

सभी मुस्लिम बहिण भाईयोंको ईद - मिलाद उन नबी की मुबारक बाद...💐💐💐💐💐💐💐शुभेच्छुक :- मा.संदिपभाऊ गवई संस्थापक अध्यक्ष तथागत ग...
16/09/2024

सभी मुस्लिम बहिण भाईयोंको ईद - मिलाद उन नबी की मुबारक बाद...
💐💐💐💐💐💐💐
शुभेच्छुक :- मा.संदिपभाऊ गवई संस्थापक अध्यक्ष तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस- सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, मेहकर लोणार विधानसभा मतदार संघ

*भव्य नागरी सत्कार समारंभ, व साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे समाजभुषण पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आव्हान- तथ...
15/09/2024

*भव्य नागरी सत्कार समारंभ, व साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे समाजभुषण पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आव्हान- तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई*

*सर्व सामान्य जनतेचा आवाज अपक्ष उतरणार मेहकर विधानसभा मतदार संघाच्या रिंगणात :- तथागत ग्रुपचे राष्ट्रीय महासचिव, अध्यक्ष...
14/09/2024

*सर्व सामान्य जनतेचा आवाज अपक्ष उतरणार मेहकर विधानसभा मतदार संघाच्या रिंगणात :- तथागत ग्रुपचे राष्ट्रीय महासचिव, अध्यक्ष- संदिपभाऊ गवई फाऊंडेशन म.रा- मा. कुणालभाऊ माने*

*मेहकर विधानसभा मतदार संघाच्या रिंगणात अपक्ष उतरणार :- तथागत ग्रुपचे राष्ट्रीय महासचिव, अध्यक्ष संदिपभाऊ गवई फाऊंडेशन म....
13/09/2024

*मेहकर विधानसभा मतदार संघाच्या रिंगणात अपक्ष उतरणार :- तथागत ग्रुपचे राष्ट्रीय महासचिव, अध्यक्ष संदिपभाऊ गवई फाऊंडेशन म.रा- कुणाल माने...*

Address

Mehkar
443301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sandeep Bhau Gawai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share