- Miraj Fun -

- Miraj Fun - एक पेज मिरज आणि मिरजकरांसाठी ✔

No Competition, ?

मिरज आणि आसपासच्या सर्वांचे या Page वर स्वागत आहे...

मिरज आणि आसपासच्या घडणाऱ्या घटना आमच्यासोबत Enjoy करा..

काही सूचना किंवा तक्रारी असतील तर त्या हि बिनधास्त कळवा....

***Page ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद***

30/09/2022

आपल्या "कार्यसम्राटांच्या" सहकार्याने आपला सर्वांचा आवडता "चॉकलेट रोड" आता पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे.

तर या ठिकाणी पर्यटक कसे पोचणार, कसे जायचे, कुठे राहायचे इत्यादी प्रश्नांची उत्तरे खाली देत आहे.

कधी जायचे - जुलै ते सप्टेंबर हा उत्तम कालावधी आहे.

कसे जायचे - हे पर्यटन स्थळ मिरज रेल्वे जंक्शन पासून १.५ किमी आहे तर बस स्थानक पासून अवघ्या १ किमी पेक्षा कमी अंतरावर आहे. शास्त्री चौक पासून १०० मीटर पश्चिमेकडे.

राहायची सोय - लवकरच या परिसरात चांगले रिसॉर्ट्स होतील अशी अपेक्षा आहे (यासाठी महापालिका आर्थिक सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे)

Activities -

पावसाळ्यात - Mud Skating, Mud Bath, Mud Jaccuzi etc

इतर वेळी - Motocross Racing, मौत का कुंआ, Death Race

Google Map Location - कमेंट मध्ये

नमस्कार मित्रपरिवारhttps://youtu.be/RYGTkDJkB6Aहया चेनेल ला जास्तीत जास्त सहकार्य करा  शेअर,कॉमेंट, आणि सस्क्राईब करायचं...
16/04/2022

नमस्कार मित्रपरिवार

https://youtu.be/RYGTkDJkB6A
हया चेनेल ला जास्तीत जास्त सहकार्य करा शेअर,कॉमेंट, आणि सस्क्राईब करायचं विसरू नका

PS : Use Headphones For Better Sound Quality ......ORIGINAL SONG CREDITS Song Name : SaiyaanSinger : Kailash Khair Lyrics : Kailash Khair Music : Kailash Kha...

Address

Miraj
416410

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when - Miraj Fun - posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to - Miraj Fun -:

Share