27/09/2023
'१ तास, १ घंटा ' माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी
हजारो हातांचा श्रम यज्ञ, मिळवून देईल स्वच्छतेला गती
आता तुमच्याच हाती आहे, गावच्या शाश्वत स्वच्छतेची प्रगती
दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी रोजी होणाऱ्या महाश्रमदानात आपला सक्रिय सहभाग नोंदवा
#कचरामुक्तभारत #ग्रामपंचायत कातेवाडी Villagebook Katewadi Mohol Solapur