28/08/2026
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
राखीचा धागा म्हणजे फक्त एक बंधन नाही, तर प्रेम, विश्वास, काळजी आणि आयुष्यभराच्या सुंदर नात्याची आठवण आहे. या पवित्र नात्यात नेहमी आनंद, सुख, उत्तम आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच सर्वज्ञ हॉस्पिटलकडून मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏
सर्वज्ञ हॉस्पिटल
📞 7709592167
धामणगाव रेल्वे, जि. अमरावती
प्रेमाच्या या बंधनाला आरोग्याची साथ सदैव लाभो! 💙