Voice Of Maharashtra

Voice Of Maharashtra Voice of Maharashtra! Lets work for the betterment of Maharashtra. We want Maharashtra safe for women, best for education, friendly for businesses.

Liberal, Modern, Progressive Maharashtra. जय महाराष्ट्र!

संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे शिवसेनेच नुकसान होत, असं तुम्हाला वाटत का? एक मतदार म्हणून प्रामाणिक उत्तर अपेक्षित. पोल म...
07/07/2022

संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे शिवसेनेच नुकसान होत, असं तुम्हाला वाटत का? एक मतदार म्हणून प्रामाणिक उत्तर अपेक्षित. पोल महाराष्ट्राचा. कृपया आपले मत नोंदवा व सर्वसामान्यांसोबत शेअर करा.

What's your opinion? Vote now: हो, नाही, सांगता येत नाही...

24/01/2021

महाराष्ट्राला डावलून मुंबईच महत्व पद्धतशीर पणे कमी केलं जातंय...काही नट, नटी, TV अँकर मिळून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला काही राजकीय पक्षाची साथ आहे! आपण सावध असायला हवं!

22/11/2020

महाराष्ट्र पदविधर मतदारसंघाची निवडणुक...काय, कुणासाठी, कशी? विषय मांडणी - Satish Panpatte

17/11/2020

Opinion about Balasaheb Thackeray. Remembering him on his death anniversary. - सतीश पानपत्ते, अमित चिविलकर, सुरज गायकवाड

16/11/2020

Introduction of Voice of Maharashtra page. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी. Progressive, Modern, Liberal महाराष्ट्र! Satish Panpatte & Suraj Gaikwad

11/11/2020

जय महाराष्ट्र! समृद्ध, आधुनिक, प्रगत, परिवर्तनशिल महाराष्ट्रासाठी आजच पेज लाईक करा!

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Voice Of Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category