BJP Yuvati Morcha Mumbai

BJP Yuvati Morcha Mumbai Official page of BJP YUVATI MORCHA Mumbai

Today we met a National executive member of BJP Mahila Morcha Smt..l._ashwini . along with BJP Mumbai vice president  .D...
20/09/2024

Today we met a National executive member of BJP Mahila Morcha Smt..l._ashwini . along with BJP Mumbai vice president .Discussed many topics regarding upcoming constituency elections. BJP Mumbai Yuvati morcha president ,General Secretary , Vice President , NE Mumbai President , Mulund Vidhansabha working president , Ward no 71 president Vidhi Kokate were also present.

⚡ प्रियांका गांधी यांच्या खोट्या दाव्याचा फॅक्ट-चेक : प्रियांका गांधी यांनी आज केलेला दावा : मार्च 2024 मध्ये पंतप्रधाना...
28/06/2024

⚡ प्रियांका गांधी यांच्या खोट्या दाव्याचा फॅक्ट-चेक :

प्रियांका गांधी यांनी आज केलेला दावा : मार्च 2024 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या दिल्ली विमानतळ टर्मिनल-1 चे आज छत कोसळल्याने एका कॅब चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

फॅक्ट :

या अपघाताला व त्या कॅब चालकाच्या दुर्दैवी मृत्यूला सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या युपीए चे मनमोहन सिंग सरकार जबाबदार आहे. हा भाग 2009 मध्ये यूपीएच्या काळात बांधण्यात आला होता व त्याचे लोकार्पण केले होते.

निष्कर्ष : रोजच्या रोज असे खोटे नरेटिव्ह बनविण्याचा एक-कलमी कार्यक्रम भाजप-विरोधी शक्तींचा सुरू आहे. सावधान रहे, सतर्क रहे!

पाचवा स्तंभ

EVM नरेटिव्ह - 'मेले पापा ने कंप्युटल लाया' ❎'मेले पापा ने ईव्हीएम लाया' ✅• 1980 च्या दशकात, तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक...
27/06/2024

EVM नरेटिव्ह -

'मेले पापा ने कंप्युटल लाया' ❎
'मेले पापा ने ईव्हीएम लाया' ✅

• 1980 च्या दशकात, तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त पेरी शास्त्री यांनी जागतिक पातळीवर मतदान प्रक्रियांचा अभ्यास केला आणि भारताची मतपत्रिका प्रक्रिया स्वयंचलित करण्याचा प्रस्ताव दिला.

• भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) चे तत्कालीन R&D संचालक कर्नल GK राव यांनी BELच्या कामगार युनियन निवडणुकीत सर्वप्रथम EVM ची यशस्वी चाचणी केली होती.

• त्यानंतर BEL ने ईव्हीएम मॉडेल्स विकसित केले आणि 1986 च्या केरळ निवडणुकीत सुमारे 100 युनिट्स वापरली गेली. ही मॉडेल्स 100% यशस्वी ठरली.

• 'पायलट' यशस्वी झाल्यावर 1988 मध्ये राजीव गांधींनी या EVMs चा देशव्यापी वापर करण्याचा निर्णय घेतला आणि डेमो साठी BEL ला पाचारण करण्यात आले. शास्त्री, संरक्षण मंत्री के.सी.पंत आणि बीईएलची टीम यावेळी उपस्थित होती.

• हेराफेरी किंवा बूथ कॅप्चरिंगबद्दल चिंता होती. वेगाने टाकल्या जाणाऱ्या मतांची संख्या मर्यादित करण्यासाठी बॅलेट युनिट (BU) वरील प्रत्येक बटण दाबणे या दरम्यान वेळेचे अंतर ठेवण्याचा निर्णय झाला, जेणेकरून प्रति मिनिट दोनपेक्षा जास्त मते EVM वर नोंदली जाऊ शकत नाहीत. तरीही राजीव गांधी पूर्णपणे समाधानी नव्हते.

• त्यातच, जसं भारतात होत आले आहे, अगदी त्याचप्रमाणे या EVM ना विरोधी पक्षांनी विरोध केलाच. अर्थात सत्ताधारी राजीव गांधी समाधानी नव्हते आणि वी.पी.सिंग व जॉर्ज फर्नांडिस यांनी शंका उपस्थित करत विरोध केला.

• शेवटी, लालकृष्ण आडवाणी यांच्या अध्यक्षतेखाली एक टीम बनविण्यात आली. यात IITs, IETE आणि DRDO चे एक्सपर्ट आणि पीएचडी स्कॉलर्स शामिल होते. या एक्सपर्ट मंडळीने सलग पाच दिवस EVMs ना हॅक करण्याचा प्रयत्न केला. अनेक इक्विपमेंट व टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला. पण EVM सर्व परीक्षांमध्ये 100% मार्क मिळवून पास झाली.

• कोणत्याही इंटरनेट किंवा वायरलेस नेटवर्कशी कनेक्ट केलेले नसल्याने EVM हॅक होऊच शकत नाही, याची 100% खात्री पटल्यानंतर सर्वपक्षीय संमतीने EVM चा वापर भारतात तेंव्हा जो सुरू झाला तो आजवर यशस्वीरीत्या सुरू आहे.

• आता तर त्यात अजून एक सुधारणा करण्यात आलेली आहे, ती म्हणजे VVPAT. मतदाराला आता त्याने कोणाला मतदान केले हे बाजूला डिस्प्ले होऊन तशी चिठ्ठी पण मशीन मध्ये जमा होते. आजवर मशीन व VVPAT च्या या चिठ्ठ्यांच्या संख्येत एकदाही व एक मताचीही तफावत दिसलेली नाही.

मॉरल ऑफ दि स्टोरी : राहुल गांधी यांच्या स्वर्गीय पप्पांनी भारतात EVM चा निवडणुकीत वापर सुरू केला. त्यानंतरच्या काळात काँग्रेस, भाजप व अनेक प्रादेशिक पक्ष निवडणुका जिंकले आणि हरलेही आहेत. निवडणुकीत हरल्यावर EVM च्या नावाने खडे फोडणे हा केवळ स्टंट असतो, याला मतदार आणि भारतातील न्यायालये(ही) गांभीर्याने घेत नाहीत.

राजीव गांधी यांनी हे एक चांगलं काम केलं. या कामाचे क्रेडिट त्यांना नक्कीच दिले पाहिजे. कोणाला वाईट वाटलं, तरी पाचवा स्तंभ EVM चे क्रेडिट राजीव गांधी यांच्या व्यतिरिक्त कोणालाही घेऊ देणार नाही! पण जर राजीव गांधी यांच्या लेकरांनाच आपल्या वडिलांवर विश्वास नसेल, तर त्याचं कोणी काही करू शकत नाही.

- पाचवा स्तंभ

Finally Modiji took oath as a Prime Minister of Bharat for the 3rd time.It's Modi 3.0...
09/06/2024

Finally Modiji took oath as a Prime Minister of Bharat for the 3rd time.

It's Modi 3.0...

“मुझे वह धर्म पसंद है जो स्वतंत्रता, समानता और बंधुत्व सिखाता है।”ऐसी महान विचार रखने वाले हम सब के प्रेरणा सोत्र डॉ बाब...
12/04/2024

“मुझे वह धर्म पसंद है जो स्वतंत्रता, समानता और बंधुत्व सिखाता है।”

ऐसी महान विचार रखने वाले हम सब के प्रेरणा सोत्र डॉ बाबा साहेब भीमराव राम जी आंबेडकर जी को विनम्र श्रद्धांजलि अर्पित करती हु
Gopal Shetty Atul Bhatkhalkar Khankar Ganesh Pallavi Shripad Sapre Shivkumar Jha

"Small acts, big impact! Join us in fostering good governance through micro-donations. Every contribution counts towards...
11/04/2024

"Small acts, big impact! Join us in fostering good governance through micro-donations. Every contribution counts towards building a brighter future for all. Together, let's make a difference, one donation at a time.


Yuvati Morcha Mandal President
Ghatkopar West

चैत्राची सोनेरी पहाट,नव्या स्वप्नाची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास,नव्या वषाची हिच तर खरी सुरुवात,गुढीपाढव्याच्या हार्दिक...
09/04/2024

चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नाची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास,
नव्या वषाची हिच तर खरी सुरुवात,
गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

लड़की होने का अपना अलग ही आनंद हैं। सभी रंगो से होली खेल सकते हैं और और कोई ख़तरा भी नहीं होता।होली हमारे दुर्गाओं कें स...
26/03/2024

लड़की होने का अपना अलग ही आनंद हैं। सभी रंगो से होली खेल सकते हैं और और कोई ख़तरा भी नहीं होता।

होली हमारे दुर्गाओं कें साथ,
होली हम हिंदुओ की🙏🏻

#गर्व_से_कहो_हम_हिंदू_हैं 🚩

Indian National Congress  में ग़लीच होना पहली शर्त है?एक महिला को इतना नीचे गिरते देखना शर्मनाक है, जो उन्हीं रूढ़ियों क...
25/03/2024

Indian National Congress में ग़लीच होना पहली शर्त है?

एक महिला को इतना नीचे गिरते देखना शर्मनाक है, जो उन्हीं रूढ़ियों को कायम रखती है जिनके विरुद्ध उसे लड़ना चाहिए। Supriya Shrinate को एक-दूसरे को नीचा दिखाने के चक्र से बाहर निकलकर एक-दूसरे को ऊपर उठाने की प्रयास करनी चाहिए।
और फिर भगवान ने बुद्धि नही दिया है तो ALTBalaji अल्ट बालाजी में कास्टिंग डायरेक्टर बन जाना चाहिए।

Kangana Ranaut जी आप अपने उज्वल भविष्य बनाने पर ध्यान रखो हम सब आपके साथ है।
विजय की ओर अग्रसर हो। विजयी भव!

खुशियों के रंग से भरी हो आपकी जिंदगी, होली के इस त्योहार पर खुशियों से भरा हो आपका दिन।
24/03/2024

खुशियों के रंग से भरी हो आपकी जिंदगी, होली के इस त्योहार पर खुशियों से भरा हो आपका दिन।

बॉलीवुड वालो से अपेक्षा नहीं कि जा सकती कि वे Randeep Hooda जी के प्रामाणिक प्रयास को कोई भी सन्मान देकर न्याय करेंगे तो...
24/03/2024

बॉलीवुड वालो से अपेक्षा नहीं कि जा सकती कि वे Randeep Hooda जी के प्रामाणिक प्रयास को कोई भी सन्मान देकर न्याय करेंगे तो अब ये कार्य हिंदुओ को ही करना है।
घर से निकलो, परिवार और मित्रों के साथ जाकर ये सिनेमा अवश्य देखें।

ऐसी सिनेमा सफल होगी तभी निर्देशक साहस कर सभी मुद्दों को प्रदर्शित करेंगे जिसे पिछली सरकारों ने छुपा और दबा रखा था।
Pallavi Shripad SaprePratik Karpe

#वंदेमातरम्

कर्म का अपना तरीका होता है।
22/03/2024

कर्म का अपना तरीका होता है।

हम पार्टी के कार्यकर्ताओं के दानशीलता से हमारे  को समर्थन मिलता है। हम अपने योगदान की महत्वपूर्ण सेवा की गरिमा करते हैं।...
21/03/2024

हम पार्टी के कार्यकर्ताओं के दानशीलता से हमारे को समर्थन मिलता है।
हम अपने योगदान की महत्वपूर्ण सेवा की गरिमा करते हैं।
हमारा छोटा सा सहयोग हमारे सपनों को साकार करने में महत्वपूर्ण भूमिका निभाता है।
धन्यवाद जी ! 🙏🇮🇳

Address

Dadar
Mumbai

Telephone

+919167545562

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Yuvati Morcha Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP Yuvati Morcha Mumbai:

Videos

Share