रेट्रो-फिटेड स्पीड मर्यादीत उपकरण अर्थात वेग नियंत्रकाबाबतची माहीती वाहन ४.० या संगणकीय अभिलेखावर (डेटाबेस) अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये संगणकीय प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे वाहनधारकांना १ महिन्यांची मुदतवाढ द्यावी; शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) अंगीकृत शिव वाहतूक सेनेने राज्य परिवहन आयुक्तांकडे केलेल्या या मागणीबाबत भूमिका मांडताना शिव वाहतूक सेनेचे कोषाध्यक्ष श्री. विनय मोरे
#ShivSena #ShivVahtukSena #SpeedLimitDevice #RTOofMaharashtra
शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेतर्फे आयोजित “महारक्तदान शिबीरास” शिवसेना नेते-युवासेनाप्रमुख- माजी मंत्री माननीय आदित्यजी ठाकरे यांची भेट
हिंदुहृदयसम्राट,शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-शिव वाहतूक सेनेतर्फे आयोजित “महारक्तदान शिबीर” कार्यक्रमास शिवसेना सचिव-स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मान.अनिलजी देसाई यांची भेट
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-शिव वाहतूक सेनेतर्फे आयोजित “महारक्तदान शिबीर” कार्यक्रमास शिवसेना जेष्ठ नेते-माजी मंत्री मान. Subhash Desai यांची भेट
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-शिव वाहतूक सेनेतर्फे आयोजित “महारक्तदान शिबीर” शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री, खासदार मान.Arvind Sawant यांची भेट
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-शिव वाहतूक सेनेतर्फे आयोजित “महारक्तदान शिबीर” पुर्वतयारी……🚩
चला महाराष्ट्राच्या महानेत्याला स्वयंस्फुर्तीने रक्तदान करून मानवंदना देऊया !!
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेतर्फे आयोजित महारक्तदान शिबीर
रविवार, २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ ते सायं ५ वाजेपर्यंत
ठिकाण : सत्यनारायण गोयंका भवन, जे.बी.नगर, अंधेरी पुर्व, मुंबई
प्रमुख उपस्थितीः
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख सन्माननीय आदित्यजी ठाकरे
जय महाराष्ट्र !!
महाराष्ट्र द्रोह्यांविरुध्द हल्लाबोल…..महामोर्चा 🚩🚩🚩
#शिवसेना #शिववाहतूकसेना #महाविकासआघाडी
शिव वाहतूक सेना मोहिली व्हिलेज टेम्पो नाका उद्घाटनप्रसंगी अनिल परब साहेब
शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेतर्फे मुंबईतील चांदिवली विधानसभा क्षेत्रात मोहिली व्हिलेज टेम्पो नाका उद्घाटनप्रसंगी उपस्थित वाहतूकदारांना राज्याचे माजी परिवहन मंत्री, शिवसेना विभागप्रमुख तथा आमदार Adv. Anil Parab साहेब यांनी मार्गदर्शन केले आणि पक्ष म्हणून वाहनचालक-मालकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असे आश्वस्त केले.
Mohan Goyal Nilesh Bhosle Vinay More Sajid Kassam Supariwala
निष्ठेचा सागर उसळणार…भगवा अटकेपार फडकणार..🚩🚩
एक नेता, एक झेंडा, एक मैदान...
शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर
५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा.
#शिवसेना #शिववाहतूकसेना #दसरामेळावा #शिवतीर्थ