25/09/2026
वाडी बंदरच्या राजाचे मनोभावे दर्शन!
रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मा. श्री. अनंत अंबानीजी यांनी वाडी बंदरच्या राजाचे मनोभावे दर्शन घेतले व श्री गणरायाचे आशीर्वाद घेतले.
यावेळी गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
गणपती बाप्पा मोरया! 🌺