Krantikari Youth Sena

Krantikari Youth Sena Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krantikari Youth Sena, Social service, Mumbai.

“धर्म, जात – पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची… एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमझान ईदची… ईद मुबारक!”सर्व...
29/04/2022

“धर्म, जात – पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची… एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमझान ईदची… ईद मुबारक!”
सर्व मुस्लिम बांधवांना 🔥क्रांतिकारी युथ सेना🔥 कडून पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

“Life should be great rather than long.”                             - DR. B R AMBEDKARCourtesy :- KRANTIKARI YOUTH SENA
14/04/2022

“Life should be great rather than long.”
- DR. B R AMBEDKAR

Courtesy :- KRANTIKARI YOUTH SENA

श्री राम ज्यांचे नाव आहे,अयोध्या ज्यांचे धाम आहे,एक वचनी, एक वाणी,मर्यादा पुरूषोत्तम,अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे…श्री...
10/04/2022

श्री राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे…
श्रीरामनवमी निमित्त आपणास व 🔥क्रांतिकारी युथ सेना🔥 यांसकडून
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!🙏

The colours of Holi spreads a message of peace and happiness. Let's forget all the differences and celebrate this festiv...
17/03/2022

The colours of Holi spreads a message of peace and happiness. Let's forget all the differences and celebrate this festival of colours. Happy Holi To All❤🧡💛💚💙💜🖤🤍🤎 From :- 🔥KRANTIKARI YOUTH SENA🔥

👩‍🎓👩‍🏫👩‍🏭👩‍🔧👩‍🔬👩‍🎨🤰👩‍🍼👩‍👧‍👧Only a woman can almost die and give birth at the same time. Be proud to be a woman. Happy Wo...
08/03/2022

👩‍🎓👩‍🏫👩‍🏭👩‍🔧👩‍🔬👩‍🎨🤰👩‍🍼👩‍👧‍👧Only a woman can almost die and give birth at the same time. Be proud to be a woman. Happy Women’s Day to all women's of world... Thanks for making this earth beautiful 🙏🙏🙏
Best wishes from :- KRANTIKARI YOUTH SENA

02/03/2022

क्रांतिकारी युथ सेना कडून महाशिवरात्रीच्या प्रसंगी महाप्रसाद वाटतांनाचा हा नजारा... हर हर महादेव 🚩

क्रांतिकारी युथ सेनेकडून सर्व शिव भक्तांना महाशिवरात्रीच्या  शिवमय शुभेच्छा🙏जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहेक्षणात ...
01/03/2022

क्रांतिकारी युथ सेनेकडून सर्व शिव भक्तांना महाशिवरात्रीच्या शिवमय शुभेच्छा🙏
जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे
क्षणात बदलेल सृष्टीला तो महाकाल आहे!
जय महाकाल हर हर महादेव🙏

धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।एवढ्या जगात माय मानतो मराठी।।क्रांतिकारी युथ सेनेच्यावतीने सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा ...
27/02/2022

धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
क्रांतिकारी युथ सेनेच्यावतीने सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा दिनाच्या आभाळभर शुभेच्छा 🚩

23/02/2022

रॉयल मानसांची रॉयल entry. मा.श्री. मुरजी पटेल यांची 🔥क्रांतिकारी युथ सेना🔥यांच्या आयोजनाखाली ठेवन्यात आलेल्या अंडर आर्म बॉक्स
क्रिकेटच्या मैदानाकडे वाटचाल करतानाचा हा टीपलेला क्षण...
Murji Patel Murji Kaka Jeevan Jyot Pratishthan

Address

Mumbai
400093

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krantikari Youth Sena posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category