MNS Adhikrut Nagar

MNS Adhikrut Nagar महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगर तालुका

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रदेश सरचिटणीस  #अखिल_दादा_चित्रे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....!...
14/05/2024

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
प्रदेश सरचिटणीस #अखिल_दादा_चित्रे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा....! ( १४ #मे )
Akhil Chitre

शिवतीर्थ गुढीपाडवा मेळावा २०२४
09/04/2024

शिवतीर्थ
गुढीपाडवा मेळावा २०२४

05/04/2024
03/04/2024
21/03/2024
बाळासाहेब ठाकरे पुन्हा येतायत?
20/03/2024

बाळासाहेब ठाकरे पुन्हा येतायत?

Raj Thackeray meet Amit shah| Raj Thackeray news| Bjp manse yuti | marathi news live| Devendra fadanvis| Eknath shinde| Raj Thackeray with bjp | Maharashtra ...

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, ही संधी ५ वर्षातून एकदाच येते, आता तुमच्या भावना मतपेटीतून व्यक्त करा.. अघोरी राजकारण वठणीव...
17/03/2024

लोकसभेची निवडणूक जाहीर झाली, ही संधी ५ वर्षातून एकदाच येते, आता तुमच्या भावना मतपेटीतून व्यक्त करा.. अघोरी राजकारण वठणीवर आणा !

#लोकसभा_निवडणूक #मतदार #राजकारण

16/03/2024
07/01/2024

पिंपरी चिचंवड येथील शंभरावा अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या टोलवर पाच किलो मिटरच्या रांगेत तासन तास ट्रॅफीकमध्ये अडकल्या होत्या. लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः मा.राजसाहेब ठाकरे टोलनाक्यावर गेले, अडकलेल्या ॲम्बुलन्सला रस्ता करुन दिला आणि ठाकरे शैलीत दम देऊन तासन तास अडकलेला ट्राफीक काही क्षणात सोडवला गेला..

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS Adhikrut Nagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share