MNS 2.0

MNS 2.0 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MNS 2.0, Political Party, Shivaji Park Dadar, Mumbai.

08/04/2022

विसरला वाटत... परत रिटेकची गरज वाटतेया 💯

15/01/2022

शाकाहारी अंड Feat. संजय राऊत😂

01/10/2021

बोट भाड्याने देणे आहे............
लायसन्स िरार_महापालिका मध्ये भेटेल 😂

#बिनकामीसरकार

30/09/2021

ताई कुठं लपून बसलायत 😂

28/09/2021

Best actor award goes to......... 😂😂

महाराष्ट्रात २२ ऑक्टोंबर पासुन मल्टिप्लेक्स सुरू होणार या पार्श्‍वभूमीवर  #आयनॉक्स_सिनेमास् चे कमिटी मेंबर्स तसेच कोविड ...
28/09/2021

महाराष्ट्रात २२ ऑक्टोंबर पासुन मल्टिप्लेक्स सुरू होणार या पार्श्‍वभूमीवर #आयनॉक्स_सिनेमास् चे कमिटी मेंबर्स तसेच कोविड काळात कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांच्या वतीने सभासद कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस #श्री_गजानन_राणेसाहेब यांची मनकासे कार्यालयात भेट घेतली.सदर प्रसंगी मनकासे चिटणीस आण्णासाहेब लोखंडे उपस्थित होते

Gajanan Rane

विरोधकांना धडकी भरवणारी बातमी 🔥
27/09/2021

विरोधकांना धडकी भरवणारी बातमी 🔥

Address

Shivaji Park Dadar
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MNS 2.0 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share