ICDS, Mulund West

ICDS, Mulund West Joint Venture of Central n State Government

03/01/2021

एकात्मिक बाल विकास प्रकल्प, मुलुंड पश्चिम मधील अंगणवाडी ताई यांनी 3 जानेवारी 2020 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती एका आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरी केली.
#सवित्रीउत्सव

03/01/2021

आज दि. 3 जानेवारी 2020 रोजी एकात्मिक बाल विकास प्रकल्प, मुकुंड पश्चिम अंतर्गत अंगणवाडी ताई यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती एका आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरी केली.
#सवित्रीउत्सव

Happy ICDS day!!!!!
02/10/2020

Happy ICDS day!!!!!

बाल विकास प्रकल्प, मुलुंड पश्चिम, मुंबई उपनगर मार्फत आज दि. 26.09.2020 रोजी किशोरवयीन मुलींसाठी Online पोषण प्रश्नमंजुषा...
26/09/2020

बाल विकास प्रकल्प, मुलुंड पश्चिम, मुंबई उपनगर मार्फत आज दि. 26.09.2020 रोजी किशोरवयीन मुलींसाठी Online पोषण प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. सदर प्रश्नमंजुषेची लिंक आधीच मुलींना watsapp द्वारे पाठवण्यात आली होती. आज सायं 5 ते 7 या वेळेत सदर लिंक open करण्यात आली.
या पोषण प्रश्नमंजुषेमध्ये एकूण 20 प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. मुलींच्या सोयीसाठी प्रश्न मराठी व इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये दिले होते. मुलींना फक्त योग्य पर्याय निवडायचा होता.
सायं 7 वाजता लिंक बंद करण्यात आली. सदर पोषण प्रश्नमंजुषेमध्ये फक्त 2 तासात एकूण मुलींनी चांगला सहभाग नोंदविला.


28/04/2020

मुलुंड पश्चिम प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविका, मुख्यसेविक व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी घेतली कोरोना विरुद्ध लढाई ची प्रतिज्ञा

My team
18/04/2020

My team

Inaugration of Poshan Pakhwada and Poshan Rally conducted by AWW
09/03/2020

Inaugration of Poshan Pakhwada and Poshan Rally conducted by AWW

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!
07/03/2020

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!

Address

Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when ICDS, Mulund West posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ICDS, Mulund West:

Share

Category