Prabodh Vasant Davkhare

Prabodh Vasant Davkhare Working for social progress, youth empowerment, and community welfare. Entrepreneur, philanthropist, and public servant committed to positive change.

रक्षाबंधन… माझ्यासाठी फक्त एक सण नाही, तर माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर नात्यांचा उत्सव आहे. ❤️माझ्या बहिणींसोबत रक्षाब...
30/08/2026

रक्षाबंधन… माझ्यासाठी फक्त एक सण नाही, तर माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर नात्यांचा उत्सव आहे. ❤️

माझ्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरं करताना प्रत्येक वर्षी मनात एक वेगळाच आनंद आणि समाधान असतं. बालपणापासून आजपर्यंत या नात्यातलं प्रेम, भांडणं, काळजी आणि एकमेकांसाठी असलेली साथ - हे सगळं माझ्यासाठी अनमोल आहे.

बहिणींचं प्रेम ही माझी ताकद आहे आणि त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे माझं कायमचं वचन आहे. ❤️

माझ्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏

भाऊ म्हणून तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी कमाई. ❤️

— श्री. प्रबोध वसंतराव डावखरे

29/08/2026

दहीहंडीचा उत्साह, नारीशक्तीचा जल्लोष आणि नव्या पिढीचा नवा उत्सव! 💗🪔

महिलांसाठी भव्य ‘Aqua दहीहंडी’ - परंपरेला आधुनिकतेची जोड देत, नारीशक्तीच्या सामर्थ्याचा उत्सव साजरा करण्याचा एक अनोखा उपक्रम.

आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा उत्सव अधिक भव्य आणि अविस्मरणीय करूया! 🪢🏺✨

📍 लवकरच…! ✨

आयोजक : श्री. प्रबोध वसंतराव डावखरे
(युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

जय श्रीकृष्ण! 🙏
गोविंदा आला रे! 💙

हॉकीच्या जादूगाराला, भारताच्या महान खेळाडूला विनम्र अभिवादन! 🇮🇳राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे महानायक मेजर ध्यानचंद...
29/08/2026

हॉकीच्या जादूगाराला, भारताच्या महान खेळाडूला विनम्र अभिवादन! 🇮🇳

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे महानायक मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन.
त्यांचे समर्पण, शिस्त आणि खेळाप्रती असलेली निष्ठा आजही प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी आहे.

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

— श्री. प्रबोध वसंतराव डावखरे

रेशीम धाग्यात गुंफलेले प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचं नातं… ❤️भाऊ-बहिणीच्या या अतूट नात्याचा सण रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभ...
28/08/2026

रेशीम धाग्यात गुंफलेले प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचं नातं… ❤️

भाऊ-बहिणीच्या या अतूट नात्याचा सण रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या कुटुंबातील प्रत्येक नात्यात प्रेम, आनंद आणि विश्वास सदैव असाच कायम राहो. 🙏

– श्री. प्रबोध वसंतराव डावखरे



A bond woven with love, trust and endless affection… ❤️

Wishing everyone a very Happy Raksha Bandhan!
May the beautiful bond between brothers and sisters always be filled with love, happiness and togetherness. 🙏

– Shri. Prabodh Vasantrao Davkhare

26/08/2026

काही आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत… ❤️

माझ्या बालपणापासून मी दोन दिग्गजांमधील एक अतिशय जिव्हाळ्याचं नातं जवळून पाहिलं — माझे वडील श्री. वसंतराव डावखरे आणि माझे लाडके आनंद काका, धर्मवीर आनंद दिघे.

त्यांची मैत्री केवळ दोन नेत्यांमधील संबंध नव्हता; ती आपुलकी, विश्वास, परस्पर सन्मान आणि एकमेकांसाठी सदैव उभं राहण्याची भावना होती. त्यांच्या या नात्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला बालपणापासून लाभलं.

आज हा सुंदर व्हिडिओ पाहताना त्या असंख्य आठवणी पुन्हा डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. दोघांचीही आज मनापासून आठवण येते. त्यांच्या सहवासातून आणि विचारांतून मिळालेली शिकवण आजही माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.

ठाण्याच्या इतिहासातील या अनमोल मैत्रीची सुंदर आठवण पुन्हा जागवून दिल्याबद्दल Thane Vision चे मनःपूर्वक आभार. 🙏

काही मैत्री आठवणी बनतात… आणि काही आठवणी इतिहासाचा वारसा बनतात. ❤️

#वसंतरावडावखरे #आनंददिघे #आनंदकाका #ठाणे #ठाण्याचाइतिहास

Full Vi

26/08/2026

ईद-ए-मिलादच्या पवित्र पर्वानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌙✨

पैगंबर हजरत मोहम्मद ﷺ यांच्या शांतता, प्रेम, करुणा आणि बंधुभावाच्या शिकवणीने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. 🤲

ईद-ए-मिलाद मुबारक!

श्री. प्रबोध वसंतराव डावखरे

——-

Eid-e-Milad Caption 🌙✨

On the blessed occasion of Eid-e-Milad, may the teachings of Prophet Muhammad ﷺ inspire us to embrace peace, compassion, unity and kindness.

Wishing everyone a blessed and peaceful Eid-e-Milad Mubarak! 🤲🌙

Shri. Prabodh Vasantrao Davkhare

समृद्धी, आनंद आणि नव्या आशेने नटलेला केरळचा पारंपरिक उत्सव… 🌼सर्वांना ओणमच्या हार्दिक शुभेच्छा!महाबलीच्या न्याय, एकता आण...
26/08/2026

समृद्धी, आनंद आणि नव्या आशेने नटलेला केरळचा पारंपरिक उत्सव… 🌼

सर्वांना ओणमच्या हार्दिक शुभेच्छा!
महाबलीच्या न्याय, एकता आणि समृद्धीच्या विचारांनी प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती आणि भरभराट नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. 🙏🌸

श्री. प्रबोध वसंतराव डावखरे

——-

A festival that celebrates prosperity, happiness, unity and new beginnings. 🌼

Wishing everyone a Happy Onam!
May the spirit of King Mahabali’s values of justice, unity and prosperity bring peace, happiness and abundance to every home.

Warm wishes,
Shri. Prabodh Vasantrao Davkhare 🙏🌸

18/08/2026

🙏🔱 श्रावणातील पवित्र पहिल्या सोमवारच्या आणि नागपंचमीच्या शुभदिनी ठाणे येथील ऐतिहासिक श्री कोपिनेश्वर मंदिरात रुद्राभिषेक व पूजाअर्चना करण्याचे सौभाग्य लाभले.

भगवान महादेवाच्या चरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भरभराट तसेच पवार कुटुंबीय आणि डावखरे कुटुंबीयांच्या सुख-समृद्धी, आरोग्य व यशासाठी मनोभावे प्रार्थना केली. 🙏

यावेळी कोपिनेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना शिवप्रसाद म्हणून फळांचे वाटप करून सेवा करण्याचा आनंद मिळाला. 🍎🙏

भाविकांची सेवा आणि समाजसेवा हीच खरी भक्ती—याच भावनेतून हा छोटासा सेवाभावी उपक्रम.

हर हर महादेव! 🔱🚩

— श्री. प्रबोध वसंतराव डावखरे

🙏🔱 On the auspicious occasion of Nag Panchami and the sacred first Monday of Shravan, I had the privilege of offering Rudra Abhishek and prayers at the historic Kopineshwar Temple in Thane.

I offered prayers to Lord Mahadev for the growth and prosperity of the NCP Official , and for the happiness, well-being and good fortune of the Pawar family and the Davkhare family.

As an offering of devotion and service, Shiv Prasad in the form of fruits was distributed to devotees who came to Kopineshwar Temple for darshan. 🍎🙏

Serving devotees and contributing to society is a form of true devotion. May Lord Mahadev bless everyone with peace, prosp

17/08/2026

🇮🇳📚 स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अजिता नायर एज्युकेशनल ट्रस्टच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांसोबत काही सुंदर क्षण अनुभवले आणि पुस्तक वितरणाचा उपक्रम राबवला.

ज्ञानाची शिदोरी हीच तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्याची खरी ताकद आहे. या चिमुकल्या हातात पुस्तक देताना त्यांच्या स्वप्नांना आणि भविष्यातील वाटचालीला हातभार लावता आला, याचा मनापासून आनंद आहे. 🇮🇳❤️📚

ज्ञान वाटूया, भविष्य घडवूया!

— श्री. प्रबोध वसंतराव डावखरे

————

🇮🇳📚 On the occasion of Independence Day, I had the privilege of attending the programme at Ajitha Nair Educational Trust and spending meaningful time with the students through a book distribution initiative.

I truly believe that sharing knowledge is one of the most powerful ways to shape a brighter future. Being able to contribute in a small way towards the dreams and aspirations of these young minds was a deeply fulfilling experience.

Let us share knowledge, inspire young minds and build a stronger tomorrow. 🇮🇳❤️📚

— Shri. Prabodh Vasantrao Davkhare

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabodh Vasant Davkhare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share