Aarti Nijapkarr

Aarti Nijapkarr भारतीय जनता पक्ष
महिला मोर्चा मंत्री- मुंबई प्रदेश
राष्ट्रभक्त 🙏 तत्वनिष्ठ

संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेत ...
25/08/2026

संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘समरसता संकल्प अभियान’ अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘A+’ श्रेणी प्राप्त केली.

गुरु रविदास महाराजांचे समता, बंधुता आणि सामाजिक समरसतेचे विचार जाणून घेण्याची ही एक सुंदर संधी ठरली.

“मन चंगा तो कठौती में गंगा”
—
संत रविदास महाराज


Ameet Satam
Yojana Thokale

🌼 गुरु 🌼गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरः।गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥गुरु म्हणजे ज्ञानाचा ...
29/07/2026

🌼 गुरु 🌼
गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, संस्कारांचा आधार आणि जीवनाला योग्य दिशा देणारे प्रेरणास्थान अश्या Yojana Thokale ताई तुम्हाला
🙏गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🙏

16/07/2026

भाजपा मुंबई अध्यक्ष Ameet Satam सर ह्यांनी आज महिला मोर्चा १०० दिवस कार्याचा अहवाल प्रकाशित केले
तसेच Chitra Kishor Wagh ताई ह्यांनी मुंबई भाजपा कार्यालयात महिला मोर्चाला भेट दिली तसेच १०० दिवसांचा कार्यहवाल पाहून शुभेच्छा दिल्या आणि पुढील कार्यास मार्गदर्शन केले
तुम्हा दोघांचे मनःपूर्वक आभार ... 🙏

मुंबई भाजपा महिला मोर्चा –
१०० दिवस : सेवा, समर्पण आणि सशक्तीकरण
"नारीशक्तीचा निर्धार, जनसेवेचा अखंड प्रवास"

मा. श्रीमती Yojana Thokale ताई
अध्यक्षा, भाजपा महिला मोर्चा, मुंबई प्रदेश

ताई, आपल्या जिद्दीने, अथक परिश्रमाने आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाने गेल्या १०० दिवसांत मुंबई महिला मोर्चाला नवी ऊर्जा आणि नवी दिशा दिली आहे. आपल्या प्रत्येक कार्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन!

आपण आमच्या सर्वांवर विश्वास ठेवून प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्तीला सोबत घेत संघटन अधिक सक्षम आणि मजबूत करण्याचे उल्लेखनीय कार्य करत आहात. आपल्या नेतृत्वाखाली महिला मोर्चा जनसेवा, संघटन आणि समाजहिताच्या कार्यात सातत्याने पुढे जात आहे.

मा. योजना ताई ठोकळे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा💐

आरती निजापकर आणि सहकारी
- भाजपा महिला मोर्चा मुंबई प्रदेश

चेंबूर येथे मुसळधार पावसामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु...
30/06/2026

चेंबूर येथे मुसळधार पावसामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा होण्यासाठी स्वामी चरणी प्रार्थना.🙏

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत Digital Learning Platform वरील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून...
25/06/2026

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत Digital Learning Platform वरील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त केले.
भाजपच्या विचारधारेचा सखोल अभ्यास, संघटनात्मक कार्यपद्धतीचे ज्ञान आणि डिजिटल युगात प्रभावी संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी हे प्रशिक्षण एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
सतत अध्ययन, आत्मविकास आणि संघटनेप्रती समर्पण हीच एका सक्षम कार्यकर्त्याची खरी ओळख आहे.
सक्षम कार्यकर्ता • सक्षम संघटना • सक्षम भारत 🚩🪷

Address

Sion
Mumbai
400022

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aarti Nijapkarr posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Aarti Nijapkarr:

Shortcuts

Share