02/06/2026
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने श्री. परेश गायकवाड यांची महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कुलाबा विधानसभेतर्फे श्री. परेश गायकवाड यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा 💐