Maha Vikas Aghadi

Maha Vikas Aghadi Unofficial page.

तिकडे कोलकाता मध्ये बलात्कार झाला अणि भाजपा मोर्चे काढताहेत ते राजकारण करताहेत का?विरोधी पक्षात असताना कोविड काळात सुद्ध...
28/08/2024

तिकडे कोलकाता मध्ये बलात्कार झाला अणि भाजपा मोर्चे काढताहेत ते राजकारण करताहेत का?

विरोधी पक्षात असताना कोविड काळात सुद्धा प्रत्येक गोष्टीत राजकारण करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आता सत्तेत असताना विरोधकांना "राजकारण करू नका" असं म्हणताना लाज का वाटत नसेल ?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत जी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला....
01/08/2022

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत जी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला...

जय महाराष्ट्र!धन्यवाद महाराष्ट्र🙏🚩
29/06/2022

जय महाराष्ट्र!
धन्यवाद महाराष्ट्र🙏🚩

29/06/2022

औरंगाबाद नव्हे संभाजीनगर
उस्मानाबाद नव्हे धाराशिव
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब.🙏🚩

महाविकास आघाडी मंत्रिमंडळ निर्णय!

उद्धवसाहेबांसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर..🙏🚩
24/06/2022

उद्धवसाहेबांसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर..🙏🚩

24/06/2022
भिंतीवर घाणेरडा मजकूर लिहून मुख्यमंत्री निवास सोडणारे, आणि फुलांची उधळण अंगावर झेलत वर्षा निवासस्थान सोडणारे उद्धव ठाकरे...
23/06/2022

भिंतीवर घाणेरडा मजकूर लिहून मुख्यमंत्री निवास सोडणारे, आणि फुलांची उधळण अंगावर झेलत वर्षा निवासस्थान सोडणारे उद्धव ठाकरे फरक नक्की आहे. उद्धव ठाकरे यांचं पुढं काय होईल नाही माहीत पण ते सध्या जनतेच्या मनातले मुख्यमंत्री मात्र आहेत.

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maha Vikas Aghadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maha Vikas Aghadi:

Share