मराठा मुंम्बई वारी

मराठा मुंम्बई वारी मराठा आरक्षण 🔥

दसरा मेळावा झाला पाहिजे का? #दसरामेळावा
21/09/2026

दसरा मेळावा झाला पाहिजे का?
#दसरामेळावा

विखे पाटलांचा फोटो टाकायचा राहिलाय अजुन 😏ते तर चक्क लोटांगण घालून गेले 🫵
21/09/2026

विखे पाटलांचा फोटो टाकायचा राहिलाय अजुन 😏
ते तर चक्क लोटांगण घालून गेले 🫵

श्री क्षेत्र नगद नारायण गड🚩
21/09/2026

श्री क्षेत्र नगद नारायण गड🚩

20/09/2026

समाजाची एकजूट हीच खरी अडचण आहे राजकारण्यांची आणि भंगार लोकांची.
🫵
ती दिवसन-दिवस अजुन घट्ट होत जाणार आहे आता 🚩

19/09/2026

राजस्थान मध्ये मराठी अभ्यास केंद्र उभारणार असं फक्त म्हणलं म्हणुन तेथील लोकांनी हरी भाऊ बागडे यांचा पुतळा जाळला. आणि हे आपले उरावर घेऊन नाचतात या भैयांना 😏

19/09/2026

पाटलांना कस कमी करता येईल समाजाच्या मनातुन यासाठी, समाजातीलच लोकं फोडून पाटलांच्या विरोधात उभे केले जाताय. पण समाज खुळा नाहीये मुख्यमंत्री साहेब 😏

18/09/2026

येणाऱ्या 90 दिवसात हे आता सगळे मिळून पाटलांना बदनाम करण्यासाठी वाटल त्याला विकत घेऊन पाटलांच्या विरोधात बोलायला लावतील
😏

18/09/2026

हे ग्रहमंत्री म्हणत्यात की शिवजयंती ही लोकमान्य टिळकांनी चालु केली?
😡

18/09/2026

विरोधात बोलणाऱ्यांची वाढती संख्या हेच परत परत सांगतेय कीं पाटील किती पक्के आहेत
🫵

18/09/2026

एक एक येऊन पाटलांबद्दल आता काहीही बरळ ओकायला सुरु करतोय, एवढे कुत्रे एकसाथ कधी येतात माहिती आहे ना??
जेव्हा समोर अस्सल वाघ असतो
🫵

Address

Band Stand
Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठा मुंम्बई वारी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category