Prabhakar Mhatre

Prabhakar Mhatre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prabhakar Mhatre, Social service, Mumbai.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतिदिनी विनम्र अभिवादन! -
03/01/2020

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतिदिनी विनम्र अभिवादन!

-

समस्त देशवासियांना माझ्या तर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचं , समाधानचं आणि भरभ...
31/12/2019

समस्त देशवासियांना माझ्या तर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचं , समाधानचं आणि भरभराटीचं
जाओ हीच ईश्वर चरनी प्रार्थना
-

नाताळ च्या ह्या शुभ दिनी प्रभु आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो। मेरी क्रिसमस।-
25/12/2019

नाताळ च्या ह्या शुभ दिनी प्रभु आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो।
मेरी क्रिसमस।
-

।। श्री गुरुदेव दत्त ।।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।   सर्वांना श्री दत्त जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा...!...
11/12/2019

।। श्री गुरुदेव दत्त ।।
। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।
सर्वांना श्री दत्त जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा...!

-

संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!   #महापरिनिर्वाण_दिवस-
06/12/2019

संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
#महापरिनिर्वाण_दिवस
-

देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण करणाऱ्या शूर नौदल सैनिकांना विनम्र अभिवादन.  -
04/12/2019

देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण करणाऱ्या शूर नौदल सैनिकांना विनम्र अभिवादन.

-

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. -
03/12/2019

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

-

माननीय श्री उद्धव ठाकरे जी यांना महाराष्ट्र चे मुख़्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा.       -
28/11/2019

माननीय श्री उद्धव ठाकरे जी यांना महाराष्ट्र चे मुख़्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा.

-

आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत "क्रांतिसूर्य" महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अ...
28/11/2019

आधुनिक महाराष्ट्राचे विचारवंत "क्रांतिसूर्य" महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !

-

२६/११ च्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली -
26/11/2019

२६/११ च्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली

-

मूर्तीमंत शौर्य,धैर्य व स्वाभिमानाचे प्रतिक असणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची आज जयंती. या निमित्ताने त्यांच्या स्मृ...
19/11/2019

मूर्तीमंत शौर्य,धैर्य व स्वाभिमानाचे प्रतिक असणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची आज जयंती. या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..!
#राणी_लक्ष्मीबाई

-

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन💐💐   #बाळासाहेबठाकरे-
17/11/2019

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन💐💐
#बाळासाहेबठाकरे
-

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabhakar Mhatre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category