04/09/2026
🚩 दिंडोशीतील बाळगोपाळांच्या उत्साहाला शिवसेनेची साथ! 🚩
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व दिंडोशी विधानसभा विभागप्रमुख श्री. वैभव भरडकर यांच्या नियोजनानुसार नागरिक व बाळगोपाळांना दहीहंडी उत्सवानिमित्त टी-शर्टचे वाटप केले.
यावेळी दिंडोशी महिला विभागप्रमुख श्रीमती सुमनताई सावंत, उपशाखाप्रमुख श्री. योगेश गुजर, श्री. बाळकृष्ण गुरव व श्री. दीपक मोरे, शिवसैनिक श्री. विलास सावंत व श्री. संतोष जोईल, गटप्रमुख श्री. दीपक सावंत, श्री. महेश राणे, श्री. चेतन खांबल, श्री. योगेश कुडतरकर व श्री. सुरेश सरंगले तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे श्री. दीपक सोनी यांच्यासह महिला पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
आत्माराम चाचे - Atmaram Chache
Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
आत्माराम चाचे - Atmaram Chache
Shrikant Eknath Shinde
Vaibhav Bharadkar