माझा प्रभाग माझी जबाबदारी

  • Home
  • India
  • Mumbai
  • माझा प्रभाग माझी जबाबदारी

माझा प्रभाग माझी जबाबदारी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from माझा प्रभाग माझी जबाबदारी, Political organisation, A ward, Mumbai.

कारगिल विजय दिनानिमित्त प्राणांची आहुती दिलेल्या वीरांना सलाम! #कारगिल_विजय_दिवस
26/07/2026

कारगिल विजय दिनानिमित्त प्राणांची आहुती दिलेल्या वीरांना सलाम!

#कारगिल_विजय_दिवस

वाॅटस्अप ग्रुप वर तक्रार आली होती हजारीमल सोमाणी मार्ग तसेच ENT हॉस्पिटल जंक्शन येथील रस्त्यावर विद्युत रोषणाई बंद होती ...
26/07/2026

वाॅटस्अप ग्रुप वर तक्रार आली होती हजारीमल सोमाणी मार्ग तसेच ENT हॉस्पिटल जंक्शन येथील रस्त्यावर विद्युत रोषणाई बंद होती त्वरीत संबंधित विद्युत विभागाला संपर्क साधुन या मार्गावरील विद्युत खाब्यांवरील विद्युत रोषणाई सुरळीत करण्यात आली...
धन्यवाद...!!! BEST

स्वच्छ फोर्ट सुरक्षित फोर्ट या व्हाट्सअप ग्रुप वर श्री संदीप शांताराम गुरव यांनी विठ्ठलदास ठाकुरसी मार्ग येथील खाऊ गल्ली...
10/04/2026

स्वच्छ फोर्ट सुरक्षित फोर्ट या व्हाट्सअप ग्रुप वर श्री संदीप शांताराम गुरव यांनी विठ्ठलदास ठाकुरसी मार्ग येथील खाऊ गल्ली च्या शेजारी मोठ्या प्रमाणात दुर्घंधी लघवीचा वास जाता येताना नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन तक्रार केली होती आम्ही आपल्या नगरसेविका सौ.हर्षिताताई अश्विन नार्वेकर यांच्या लक्षात आणुन दिली ताईंच्या सूचनेनुसार महानगर पालीकेच्या सहाय्याने काम पुर्ण करुन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी जागा स्वच्छ करण्यात आली...!!!

धन्यवाद...🙏

*सौ.हर्षिताताई अश्विन नार्वेकर*
(BJP नगरसेविका प्रभाग क्र.२२५)

तसेच

महानगर पालिका A वॉर्ड

स्वच्छ फोर्ट सुरक्षित फोर्ट या व्हाट्सअप ग्रुप वर तक्रार आली होती साहेब बिल्डिंग, जिवाजी लाईन,सेंट्रल कॅमेरा गल्ली, या ठ...
02/04/2026

स्वच्छ फोर्ट सुरक्षित फोर्ट या व्हाट्सअप ग्रुप वर तक्रार आली होती साहेब बिल्डिंग, जिवाजी लाईन,सेंट्रल कॅमेरा गल्ली, या ठिकाणी मातीचा ढिगारा आहे येथे कचरा मोठ्या प्रमाणात नागरीक मातीवर टाकात आहे अशी तक्रार दिली होती ती तक्रार आपल्या नगरसेविका सौ.हर्षिताताई अश्विन नार्वेकर यांच्या लक्षात आणुन दिली ताईंच्या सूचनेनुसार महानगर पालीकेच्या सहाय्याने मातीचा ढिगारा त्वरीत साफ करण्यात आला असून काम पुर्ण करुन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी जागा सुरळीत करण्यात आली...!!!

धन्यवाद...🙏

*सौ.हर्षिताताई अश्विन नार्वेकर*
(BJP नगरसेविका प्रभाग क्र.२२५)

तसेच

महानगर पालिका A वॉर्ड

श्री महेंद्र साळवे
महामंत्री वॉर्ड २२४/२२५

तारकेश कदम
सचिव ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

वीरेन सोळंकी
उपाध्यक्ष ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

ब्रिजभूषण रावत
उपाध्यक्ष ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

श्री संदीप प्रकाश नलावडे
महामंत्री वार्ड क्रमांक २२५

श्री किशोर शांताराम गुरव
उपाध्यक्ष वार्ड क्रमांक २२५

श्री विवेक चौधरी.
उपाध्यक्ष दक्षिण मुंबई युवा मोर्चा

श्री विजय मुणगेकर.
सचिव दक्षिण मुंबई युवा मोर्चा

श्री विजेंद्र भीमराव साळवे
युवा मोर्चा

योगेश यशवंत वळंजू
अध्यक्ष कोकण विकास आघाडी

स्वच्छ फोर्ट सुरक्षित फोर्ट या व्हाट्सअप ग्रुप वर मारुती गल्ली, रघुनाथ दादाजी स्ट्रीट, मारुती मेंशन समोरील गटर भरुन वाहत...
02/04/2026

स्वच्छ फोर्ट सुरक्षित फोर्ट या व्हाट्सअप ग्रुप वर मारुती गल्ली, रघुनाथ दादाजी स्ट्रीट, मारुती मेंशन समोरील गटर भरुन वाहत आहे अशी तक्रार नागरिकांनी केली असता आपल्या नगरसेविका सौ.हर्षिताताई अश्विन नार्वेकर यांच्या लक्षात तक्रार आणुन दिली ताईंच्या सूचनेनुसार महानगर पालीकेच्या सहाय्याने काम पुर्ण करण्यात आले...!!!

धन्यवाद...🙏

*सौ.हर्षिताताई अश्विन नार्वेकर*
(BJP नगरसेविका प्रभाग क्र.२२५)

तसेच

महानगर पालिका A वॉर्ड

श्री महेंद्र साळवे
महामंत्री वॉर्ड २२४/२२५

तारकेश कदम
सचिव ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

वीरेन सोळंकी
उपाध्यक्ष ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

ब्रिजभूषण रावत
उपाध्यक्ष ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

श्री संदीप प्रकाश नलावडे
महामंत्री वार्ड क्रमांक २२५

श्री किशोर शांताराम गुरव
उपाध्यक्ष वार्ड क्रमांक २२५

श्री विवेक चौधरी.
उपाध्यक्ष दक्षिण मुंबई युवा मोर्चा

श्री विजय मुणगेकर.
सचिव दक्षिण मुंबई युवा मोर्चा

श्री विजेंद्र भीमराव साळवे
युवा मोर्चा

योगेश यशवंत वळंजू
अध्यक्ष कोकण विकास आघाडी



श्री.योगेश वळंजू यांनी काही दिवसांपूर्वी स्वच्छ फोर्ट सुरक्षित फोर्ट या व्हाट्सअप ग्रुप वर क्राॅस मैदानातुन खाऊ गल्लीत ज...
02/04/2026

श्री.योगेश वळंजू यांनी काही दिवसांपूर्वी स्वच्छ फोर्ट सुरक्षित फोर्ट या व्हाट्सअप ग्रुप वर क्राॅस मैदानातुन खाऊ गल्लीत जातानाचा पादचारी मार्गावरील दुरुस्ती बाबत तक्रार दिली होती ती तक्रार आपल्या नगरसेविका सौ.हर्षिताताई अश्विन नार्वेकर यांच्या लक्षात आणुन दिली ताईंच्या सूचनेनुसार महानगर पालीकेच्या सहाय्याने काम पुर्ण करुन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी जागा सुरळीत करण्यात आली...!!!

धन्यवाद...🙏

*सौ.हर्षिताताई अश्विन नार्वेकर*
(BJP नगरसेविका प्रभाग क्र.२२५)

तसेच

महानगर पालिका A वॉर्ड

श्री महेंद्र साळवे
महामंत्री वॉर्ड २२४/२२५

तारकेश कदम
सचिव ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

वीरेन सोळंकी
उपाध्यक्ष ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

ब्रिजभूषण रावत
उपाध्यक्ष ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

श्री संदीप प्रकाश नलावडे
महामंत्री वार्ड क्रमांक २२५

श्री किशोर शांताराम गुरव
उपाध्यक्ष वार्ड क्रमांक २२५

श्री विवेक चौधरी.
उपाध्यक्ष दक्षिण मुंबई युवा मोर्चा

श्री विजय मुणगेकर.
सचिव दक्षिण मुंबई युवा मोर्चा

श्री विजेंद्र भीमराव साळवे
युवा मोर्चा

योगेश यशवंत वळंजू
अध्यक्ष कोकण विकास आघाडी

पेरिंन नरीमन स्ट्रिट (बजार गेट) टॉवर्सच्या शेजारी असलेला प्रवेश बंदीचा फलक हा दिसत नसल्या कारणाने श्री. संदिप प्रकाश नला...
28/03/2026

पेरिंन नरीमन स्ट्रिट (बजार गेट) टॉवर्सच्या शेजारी असलेला प्रवेश बंदीचा फलक हा दिसत नसल्या कारणाने श्री. संदिप प्रकाश नलावडे साहेबांनी त्वरीत आपल्या नगरसेविका सौ.हर्षिताताई अश्विन नार्वेकर यांच्या लक्षात आणुन दिले ताईंच्या सूचनेनुसार महानगर पालीकेच्या सहाय्याने त्या फलकाची दिसेल अश्या ठिकाणी जागा बदलून फलक नविन लावण्यात आले आहेत काम पुर्ण करुन अपघात न होईल याची काळजी घेण्यात आली आहे...

धन्यवाद...🙏

*सौ.हर्षिताताई अश्विन नार्वेकर*
(BJP नगरसेविका प्रभाग क्र.२२५)

तसेच

महानगर पालिका A वॉर्ड

श्री महेंद्र साळवे
महामंत्री वॉर्ड २२४/२२५

तारकेश कदम
सचिव ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

वीरेन सोळंकी
उपाध्यक्ष ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

ब्रिजभूषण रावत
उपाध्यक्ष ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

श्री संदीप प्रकाश नलावडे
महामंत्री वार्ड क्रमांक २२५

श्री किशोर शांताराम गुरव
उपाध्यक्ष वार्ड क्रमांक २२५

श्री विवेक चौधरी.
उपाध्यक्ष दक्षिण मुंबई युवा मोर्चा

श्री विजय मुणगेकर.
सचिव दक्षिण मुंबई युवा मोर्चा

श्री विजेंद्र भीमराव साळवे
युवा मोर्चा

योगेश यशवंत वळंजू
अध्यक्ष कोकण विकास आघाडी








चन्ना स्ट्रीट येथील दोन गटरचे झाकण उघडे वेवस्थीत नसल्या चे किशोर शांताराम गुरव यांच्या निदर्शनास आले तेथील व्यापार्यांना...
28/03/2026

चन्ना स्ट्रीट येथील दोन गटरचे झाकण उघडे वेवस्थीत नसल्या चे किशोर शांताराम गुरव यांच्या निदर्शनास आले तेथील व्यापार्यांना विचारले असता कितेने महिनोसे येही हाल है असे उत्तर देण्यात आले सदर समस्या आपल्या नगरसेविका सौ.हर्षिताताई अश्विन नार्वेकर यांच्या लक्षात आणुन दिली ताईंच्या सूचनेनुसार महानगर पालीकेच्या सहाय्याने काम पुर्ण करुन अपघात नहोईल याची काळजी घेण्यात आली...

धन्यवाद...🙏

*सौ.हर्षिताताई अश्विन नार्वेकर*
(BJP नगरसेविका प्रभाग क्र.२२५)

तसेच

महानगर पालिका A वॉर्ड

श्री महेंद्र साळवे
महामंत्री वॉर्ड २२४/२२५

तारकेश कदम
सचिव ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

वीरेन सोळंकी
उपाध्यक्ष ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

ब्रिजभूषण रावत
उपाध्यक्ष ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

श्री संदीप प्रकाश नलावडे
महामंत्री वार्ड क्रमांक २२५

श्री किशोर शांताराम गुरव
उपाध्यक्ष वार्ड क्रमांक २२५

श्री विवेक चौधरी.
उपाध्यक्ष दक्षिण मुंबई युवा मोर्चा

श्री विजय मुणगेकर.
सचिव दक्षिण मुंबई युवा मोर्चा

श्री विजेंद्र भीमराव साळवे
युवा मोर्चा

योगेश यशवंत वळंजू
अध्यक्ष कोकण विकास आघाडी





वॉर्ड क्रमांक २२५ फोर्ट बधेका चेंबर मनोहरदास स्ट्रीट शंकर मंदिर शेजारील रस्त्याला खड्डा पडला असून ड्रेनेज चेंबर सुधा भरल...
17/03/2026

वॉर्ड क्रमांक २२५ फोर्ट बधेका चेंबर मनोहरदास स्ट्रीट शंकर मंदिर शेजारील रस्त्याला खड्डा पडला असून ड्रेनेज चेंबर सुधा भरले असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशीनी व्हॉट्सॲप ग्रुपला दिली आपल्या नगरसेविका *सौ. हर्षिताताई अश्विन नार्वेकर* ह्यांच्या सहकार्याने महापालिकेच्या साह्याने सफाई करण्यात आली व रस्ता मधील खड्डा भरण्यात आला ...

धन्यवाद...🙏

*सौ.हर्षिताताई अश्विन नार्वेकर*
(BJP नगरसेविका प्रभाग क्र.२२५)

तसेच

महानगर पालिका A वॉर्ड

श्री महेंद्र साळवे
महामंत्रीवॉर्ड २२४/२२५

तारकेश कदम
सचिव ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

वीरेन सोळंकी
उपाध्यक्ष ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

ब्रिजभूषण रावत
उपाध्यक्ष ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

श्री संदीप प्रकाश नलावडे
महामंत्री वार्ड क्रमांक २२५

श्री किशोर शांताराम गुरव
उपाध्यक्ष वार्ड क्रमांक २२५

श्री विवेक चौधरी.
उपाध्यक्ष दक्षिण मुंबई युवा मोर्चा

श्री विजय मुणगेकर.
सचिव दक्षिण मुंबई युवा मोर्चा

श्री विजेंद्र भीमराव साळवे
युवा मोर्चा

योगेश यशवंत वळंजू
अध्यक्ष कोकण विकास आघाडी








द्वारकादास लाईन येथील दुकांनासमोर खड्डा पडलेला होता त्याची तक्रार श्री संन्नी पटेल साहेब यांनी स्वच्छ फोर्ट सुरक्षित फोर...
17/03/2026

द्वारकादास लाईन येथील दुकांनासमोर खड्डा पडलेला होता त्याची तक्रार श्री संन्नी पटेल साहेब यांनी स्वच्छ फोर्ट सुरक्षित फोर्ट या व्हाट्सअप ग्रुप वर दिली असता किशोर गुरव यांनी आपल्या नगरसेविका सौ.हर्षिताताई अश्विन नार्वेकर यांच्याशी संपर्क साधुन काम पुर्ण करुन तक्रार दारांचे तक्रारारीचे निवारण करण्यात आले आहे...

धन्यवाद...🙏

*सौ.हर्षिताताई अश्विन नार्वेकर*
(BJP नगरसेविका प्रभाग क्र.२२५)

तसेच

महानगर पालिका A वॉर्ड

श्री महेंद्र साळवे
महामंत्रीवॉर्ड २२४/२२५

तारकेश कदम
सचिव ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

वीरेन सोळंकी
उपाध्यक्ष ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

ब्रिजभूषण रावत
उपाध्यक्ष ( कुलाबा विधानसभा २२४/२२५ )

श्री संदीप प्रकाश नलावडे
महामंत्री वार्ड क्रमांक २२५

श्री किशोर शांताराम गुरव
उपाध्यक्ष वार्ड क्रमांक २२५

श्री विवेक चौधरी.
उपाध्यक्ष दक्षिण मुंबई युवा मोर्चा

श्री विजय मुणगेकर.
सचिव दक्षिण मुंबई युवा मोर्चा

श्री विजेंद्र भीमराव साळवे
युवा मोर्चा

योगेश यशवंत वळंजू
अध्यक्ष कोकण विकास आघाडी








Address

A Ward
Mumbai
400001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझा प्रभाग माझी जबाबदारी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share