pldkalaacademy

pldkalaacademy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from pldkalaacademy, Government Organization, Mumbai.

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 मध्ये जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग घ्यावा यासाठी स्पर्धेचे अर्ज स्...
31/08/2024

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 मध्ये जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग घ्यावा यासाठी स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्याची तारीख 5 सप्टेंबर 2024 करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त मंडळांनी स्पर्धेसाठी अर्ज भरून सहभाग नोंदवावा, ही विनंती.

पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्...
07/08/2024

पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित
महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024...

स्पर्धेचा अर्ज www.pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्पर्धेचा संपूर्ण अर्ज भरून [email protected] वर पाठवा.

अर्ज सादर करण्याचे अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024.

५, २.५ आणि १ लाखांची राज्यस्तरीय आणि २५ हजारांची जिल्हास्तरीय पारितोषिकं जिंकण्याची सुवर्णसंधी...
आजच सहभागी व्हा...

गणपती बाप्पा मोरया

पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏
12/06/2024

पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏

सांस्कृतिक कार्य विभाग, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि अमर हिंद मंडळ, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कल...
07/03/2024

सांस्कृतिक कार्य विभाग, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि अमर हिंद मंडळ, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कला महोत्सव 2024- ‘उत्सव स्त्री शक्तीचा’ या महोत्सवाचे आयोजन शुक्रवार, दि. 8 मार्च ते रविवार, दि. 10 मार्च, 2024 या कालावधीत करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या या महोत्सवात रोज संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत विविध चर्चासत्र, मुलाखती, नृत्य, गाण्याचे कार्यक्रम, नाटक सादर केले जातील.
महोत्सवाचे उद्घाटन सुधीर मुनगंटीवार, मंत्री, सांस्कृतिक कार्य यांच्या शुभहस्ते दि. 8 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार असून त्यांनतर एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांची मुलाखत शिबानी जोशी घेतील. सायंकाळी 7.30 ते 10 या कालावधीत शेतक-यांच्या विषयांवर भाष्य करणारे विनोदी लोकनाट्य ‘दादला नको गं बाई’ याचे सादरीकरण सम्यक कलांश प्रतिष्ठानचे कलाकार सादर करातील.
दि. 9 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता मिशन विश्व ममत्व फाऊंडेशन, नागपूर या संस्थेचे तृतीयपंथी कलाकार ‘तू है शक्ति’ हा बहारदार नृत्याविष्कार सादर करतील. त्यानंतर सायंकाळी 6:45 ते 9.30 या कालावधीदरम्यान प्रसिद्ध यूट्युबर आणि शेफ मधुरा बाचल, वित्तीय सल्लागार रचना रानडे आणि वन्यजीव छायाचित्रकार ॠता कळमणकर यांची मुलाखत अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले घेतील. या कार्यक्रमांतर्गत धनश्री देशपांडे आणि श्रावणी वागळे यांच्या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रमही होईल, या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित करतील.

दि. 10 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 6 ते 7.15 या कालावधीत अभिराम भडकमकर लिखित ‘सीता’ या कादंबरीवर चर्चा आणि अभिवाचन लेखिका रोहिणी निनावे, अभिनेत्री व लेखिका मधुरा वेलणकर आणि लेखिका स्वरा मोकाशी करतील आणि सायंकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत विदुषी देवकी पंडित यांचा ‘देवी - दिव्य शक्तींचे प्रतीक’ या संकल्पनेवरील रचना सादर होतील. त्याचे सूत्रसंचालन डॉ. समीरा गुजर-जोशी करतील.
अमर हिंद मंडळ, दादर येथे आयोजित हा महोत्सव सर्व रसिकांसाठी खुला असून रसिकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
………

आपणा सर्वांना कार्यक्रमाचे सविनय निमंत्रण. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई च्या प्रवेशद्वारावर उ...
30/01/2024

आपणा सर्वांना कार्यक्रमाचे सविनय निमंत्रण. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई च्या प्रवेशद्वारावर उपस्थित अस्लेल्या सुरक्षा रक्षकांकडून इच्छुकांनी विनामूल्य सन्मनिका घेऊन जाव्यात, ही विनंती.🙏

दिनांक: 14 नोव्हेंबर 2023 कलांगण आणि न्यू मिनी थिएटर, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी
13/11/2023

दिनांक: 14 नोव्हेंबर 2023 कलांगण आणि न्यू मिनी थिएटर, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी

दिनांक: 14 नोव्हेंबर 2023 कलांगण आणि न्यू मिनी थिएटर, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी
13/11/2023

दिनांक: 14 नोव्हेंबर 2023 कलांगण आणि न्यू मिनी थिएटर, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी

13/11/2023
दिनांक: ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं  ७ वा, कलांगण, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी.
10/11/2023

दिनांक: ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं ७ वा, कलांगण, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी.

दिनांक: ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं  ५ वा, कलांगण, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी.
10/11/2023

दिनांक: ११ नोव्हेंबर २०२३ रोजी सायं ५ वा, कलांगण, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी.

09/11/2023

09/11/2023


Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when pldkalaacademy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to pldkalaacademy:

Share