27/01/2025
मा. पर्यटन मंत्री श्री. शंभूराज देसाई यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि मा. सचिव डॉ. अतुल पाटने यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली, २० जानेवारी २०२५ रोजी जपान शिष्टमंडळासोबत आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत सहभागी होण्याची संधी मिळाली. या बैठकीत महाराष्ट्र आणि वाकायामा यांच्यात पर्यटन क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर आणि परस्पर प्रचाराच्या संधींचा अभ्यास करण्याबाबत चर्चा झाली.
Under the visionary leadership of Hon’ble Minister of Tourism, Shri Shambhuraj Desai, and the expert guidance of Hon’ble Secretary, Dr. Atul Patne, I had the privilege to attend a significant meeting held on 20th January 2025 with the Japan delegation. The discussions focused on strengthening tourism collaboration between Maharashtra and Wakayama and exploring opportunities for mutual promotion.