Vinod Patel - Shivsena, Ward no.21

Vinod Patel - Shivsena, Ward no.21 �� शिवसेना ��
� व्यापारी सेना �
शाखा अध्यक्ष (शाखा क्र.२१)

🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩  🚩🚩 शिवसेना 🚩🚩  🚩🚩 व्यापारी सेना 🚩🚩 हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्री श्री श्री श्रीमान बाळासाहेब ठ...
01/05/2023

🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩
🚩🚩 शिवसेना 🚩🚩
🚩🚩 व्यापारी सेना 🚩🚩
हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख
श्री श्री श्री श्रीमान बाळासाहेब ठाकरे
धर्मवीर आनंद दिघे साहेब
यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे कार्य तत्पर लाडके
मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने
चारकोप विधानसभा क्षेत्र
विभाग क्र.२
भव्य उद्घाटन सोहळा
जनसंपर्क कार्यालय चारकोप विधानसभा (व्यापारी सेना)
प्रमुख उपस्थिती :-
कॅ.श्री.अभिजीत अडसुळ साहेब (राष्ट्रीय सचिव, प्रभारी विभाग प्रमुख , मा.आमदार )
श्री.सिद्धेशदादा कदम साहेब
(शिवसेना सचिव)
श्री प्रकाशदादा सुर्वे साहेब
(आमदार व संपर्कप्रमुख)
श्री हितेश अजाणीजी
(मुंबई अध्यक्ष व्यापारी सेना)
श्री लालसिंग राजपुरोहितजी
(विभाग संघटक)
श्री.उदय सावंत
(संपर्क प्रमुख)
सौ.विशाखाताई मोरये मॅडमजी
(महिला विभाग संघटक)
श्री.राजेश झुनझुनवाला
(मुंबई सचिव, व्यापारी सेना)
श्री. संजय सावंत
(विधानसभा प्रमुख) सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व शिवसैनिक
यांचा उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

#शिंदेसरकार

#एकनाथसंभाजीशिंदे

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vinod Patel - Shivsena, Ward no.21 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share