BJYM - Ward 160

BJYM - Ward 160 Social work within ward 160

23/10/2023
23/10/2023

"या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥"

साडेतीन शक्ती पीठांपैकी महत्वाचे संपूर्ण शक्तीपीठ असणारे आई अंबाबाई / महालक्ष्मी देवीच्या नवरात्र उत्सवास भक्तिभावाने सुरवात झाली. आज पहिल्या दिवशी मी व सौ.मधुरिमाराजे यांनी देवीचे दर्शन घेतले. सर्वांना सुख, आनंद आणि निरोगी आयुष्य मिळो हीच देवीचारणी प्रार्थना!

शारदीय नवरात्र उत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
#2023

23/10/2023

श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव च्या चेअरमनपदी श्री रणधीर जाधव यांची नियुक्ती झालेबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा.

23/10/2023

Address

BJP Ward No. 160 Office, Asalfa Village, Behind Hanuman Temple, Ghatkopar (w)/84
Mumbai
400084

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJYM - Ward 160 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category