03/09/2026
🔸️नुकतीच SIR प्रक्रियेची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. मतदारांनी आपले नाव या यादीत आहे का हे तपासून पहिले पाहिजे. नाव शोधायला अडचण येत असेल तर पुढील पद्धतीने तुम्ही आपले नाव शोधू शकता.
ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचला पाहिजे असे आपल्याला वाटते त्या नागरिकांना हा व्हिडिओ पाठवा !✨️
Sanjay Upadhyay Ameet Satam Piyush Goyal Ravindra Chavan BJP Mumbai Devendra Fadnavis CMO MAHARASHTRA BJP - Bharatiya Janata Party BJP Maharashtra माझी Mumbai, आपली BMC
🔸️ॲड. सीमा किरण शिंदे✨️
📍नगरसेविका वॉर्ड क्र. १४
🔸️बोरीवली विधानसभा✨️