Bjp4Aurngabad

Bjp4Aurngabad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bjp4Aurngabad, Political organisation, BJP maharashtra headquarters, Nariman Point, Mumbai.

माननीय श्री रविंद्रदादा चव्हाण यांनी आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज केंद्रीय मंत्री आदरणीय किरे...
30/06/2025

माननीय श्री रविंद्रदादा चव्हाण यांनी आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज केंद्रीय मंत्री आदरणीय किरेनजी रिजिजू यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
#भाजपा #भारतीय_जनता_पार्टी

14/01/2025

भारताच्या प्रगतीसाठी एकत्र येऊया— चला भाजपाचे सदस्य बनूया ! 🌠

सदस्य नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://narendramodi.in/bjpsadasyata2024

#संघटन_पर्व #भाजप

विकसित भारत घडवण्यासाठी आपल्या योगदानाची गरज आहे. भाजपा परिवाराचा भाग बनून उज्ज्वल भारताच्या निर्मितीत योगदान द्या! 💪सदस...
14/01/2025

विकसित भारत घडवण्यासाठी आपल्या योगदानाची गरज आहे. भाजपा परिवाराचा भाग बनून उज्ज्वल भारताच्या निर्मितीत योगदान द्या! 💪

सदस्य नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://narendramodi.in/bjpsadasyata2024

#संघटन_पर्व #भाजप

“राष्ट्र प्रथम, सर्वदा प्रथम” हा मोदीजींचा मंत्र घेऊन भारताची सेवा करूया, भाजपा परिवाराचा भाग बनूया, उज्ज्वल भारताच्या न...
14/01/2025

“राष्ट्र प्रथम, सर्वदा प्रथम” हा मोदीजींचा मंत्र घेऊन भारताची सेवा करूया, भाजपा परिवाराचा भाग बनूया, उज्ज्वल भारताच्या निर्मितीत योगदान देऊया ! 💪

सदस्य नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://narendramodi.in/bjpsadasyata2024

#संघटन_पर्व #भाजप

13/01/2025

बलशाली आणि समर्थ भारत 🇮🇳 बनवण्यासाठी भाजप परिवाराचा हिस्सा बना, भाजपामध्ये सहभागी व्हा !!!

सदस्य नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -
https://narendramodi.in/bjpsadasyata2024

#संघटन_पर्व #भाजप

Address

BJP Maharashtra Headquarters, Nariman Point
Mumbai
400001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bjp4Aurngabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share