अखिल भारत मराठा संघठन

  • Home
  • India
  • Mumbai
  • अखिल भारत मराठा संघठन

अखिल भारत मराठा संघठन मराठा तितुका मेळवावा || गुण दोषासह स्विकारावा ||1||

गायकवाड आयोगाने मराठा कुणबी एक आहेत असा केलेला दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटळला आहे,त्यामुळे राज्य सरकार सरसकट आरक्षण दे...
23/09/2026

गायकवाड आयोगाने मराठा कुणबी एक आहेत असा केलेला दावा सर्वोच्च न्यायालयाने फेटळला आहे,त्यामुळे राज्य सरकार सरसकट आरक्षण देऊ शकत नाही,आणि दिले तर मराठा आरक्षण धोक्यात येणार हे स्पष्ट आहे.

मंडल आयोगाने मराठा कुणबी संदर्भात नोंदवलेली निरीक्षण त्याकाळात कुणबी समुहाने आम्ही व मराठे एक नाही म्हणून केलेली मांडणी लक्षात घेता SEBC आरक्षण जाईल मात्र सगळे कुणबी होतील याची कोणती ही शाश्वती नाही.

घटनेच्या कलम 342 नुसार फक्त मराठा समाज एकमेव मागास समूह आहे,त्यामुळे बोगस ओबीसी आरक्षणाचे फेरसर्वेक्षण करून SEBC आरक्षण 50% च्या आत असलेले एकमेव आरक्षण आहे हे सिद्ध करायला मोर्चे काढायची गरज नाही,ते न्यायलायीन पातळीवर सिद्ध करता येते.

32% मराठा समाजाचे SEBC आरक्षण रद्द झाले तर EWS आरक्षण घ्या अशी मांडणी कुणबी लोकांच्याकडून केली जाते आणि तो खरी देखील आहे.त्याच तत्वाने ओबीसी आरक्षणाचे फेरसर्वेक्षणात कुणबी आरक्षणाला अपात्र ठरले तर ते देखील EWS आरक्षणाला पात्र ठरतील,विषय एवढाच आहे की,32% मराठ्यानी ओबीसीत राहण्यासाठी 7% ते 8% असलेल्या कुणबी लोकानी आरक्षण सोडायचे का 7% ते 8% कुणबी लोकांना ओबीसीत ठेवण्यासाठी 32% मराठा लोकानी ओबीसी बाहेर थांबायचे !!

#टीम_मराठासेवक

https://drive.google.com/file/d/1GmviZYx-L7bc-ctV6RxSXPYESLF0ASSW/view?usp=drivesdk

मंडल आयोगाने नोंदवलेली निरीक्षण आणि कुणबी संघटनानी मराठा कुणबी वेगळे असल्याचे केलेले पत्रव्यवहार यामध्ये कायदेशीर तोडगा,त्याकाळात दिलेले निर्देश कसे बदलायचे याबाबत सत्यता कधीच मांडली जात नाही.यामुळे कुणबी लोकांचे कोणते ही नुकसान नाही ओबीसी म्हणून त्याना सगळे लाभ मिळत आहेत,मात्र मराठ्यांचे पावलो पावली नुकसान होत आहे.

आरक्षणाचे प्रमाण कमी,शैक्षणीक सवलती मध्ये नुकसान,योजना बंद,मराठे फक्त हालगी वाजवायचे काम करत आहेत,आणि सरकार मराठ्याकडून ती पद्धतशीर वाजवून घेत आहे.

17/06/2026

Celebrating my 6th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

24/06/2025

हद्द झाली.. नवीन लागलेला जिल्हाधिकारी १०लाखाच्या लाचखोरीत पकडला.
लिंक कमेंटमध्ये

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत,तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत..!लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती,देव, देश अण् ...
19/02/2025

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत,
तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत..!
लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती,
देव, देश अण् धर्मापायी प्राण घेतलं हाती..!!
तारखेनुसार शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
जय शिवराय...🙏
शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात"
ेब्रुवारी #छत्रपती_शिवाजी_महाराज
#शिवाजीमहाराज

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

01/10/2024
01/10/2024

हाके दुसऱ्यांना दारुड्या चपटी सुद्धित असतो का अशी भाषा वापरते आणि स्वतः दारू पितो तो त्याचा व्यक्ती स्वतंत्र्याचा भाग असला तरी दुसऱ्याला नाव ठेवत असताना आपण आपले वर्तन कसे आहे हे लक्षात ठेवून दुसऱ्याकडे बोट केले पाहिजे हाच उद्देश आहे हा व्हिडिओचा #हाके

"मरावे परी कीर्ती रुपी उरावें"मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे   #हुतात्मा_काकासाहेब_शिंदे यांना स्मृतिदिनी निमित्त विनम्...
23/07/2024

"मरावे परी कीर्ती रुपी उरावें"
मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे
#हुतात्मा_काकासाहेब_शिंदे
यांना स्मृतिदिनी निमित्त विनम्र अभिवादन.!🙏🏻🚩

20/07/2024

कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्या अंतर्गत स्पर्धेचा सामना करावा लागतो त्यामुळे अभ्यासाच्या मेहनतीला पर्याय नाही.. म्हणून आरक्षण सर्वतोपरी नाही.. स्पर्धेची तयारी सर्वोतोपरी आहे..

मराठायोद्धा श्री . मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करा अन्यथा आत्मदहन करेल म्हणून विभागीय आयुक्तांकडे तक्रार देण...
28/06/2024

मराठायोद्धा श्री . मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करा अन्यथा आत्मदहन करेल म्हणून विभागीय आयुक्तांकडे तक्रार देणारा व्यक्ती भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष ...

विशेष म्हणजे तक्रार देण्याच्यापूर्वी या व्यक्तीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली .

देवेंद्र फडणवीस साहेब..
दररोज एक - एक प्यादा पुढे करून जरांगे पाटील व मराठा समाजाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत .
फडणवीस साहेब ..
तुम्ही कितीही डावपेच , षडयंत्र रचले तरी हा स्वाभिमानी व जातीवंत मराठा पूर्ण ताकतीने लढेल व जिंकेल .

आरक्षणाचा गुलाल उधळून च आंदोलन संपेल .

#मराठा_आरक्षण

काही स्क्रीन शॉट कमेंट्स मध्ये 👇

Address

Mumbai
430001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अखिल भारत मराठा संघठन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category