Amol Dukare - अमोल डुकरे

Amol Dukare - अमोल डुकरे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amol Dukare - अमोल डुकरे, Political Party, 25-Matoshri, KalaNagar,, Mumbai.

14/08/2026
पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेबाबत नेमकी भूमिका कोणती?एकीकडे राज्य शासनाने तज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर समिती नेमून विविध पर...
05/08/2026

पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेबाबत नेमकी भूमिका कोणती?

एकीकडे राज्य शासनाने तज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर समिती नेमून विविध पर्यायांचा अभ्यास सुरू केला आहे. तर दुसरीकडे सरळ रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलनाची भूमिका मांडली जात आहे.

अशा परिस्थितीत संबंधित नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीच्या नव्हे, तर आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे.

पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पाचा अंतिम निर्णय हा तांत्रिकदृष्ट्या सक्षम, व्यवहार्य, पर्यावरणपूरक आणि जनहिताचा असावा, हीच सर्वांची अपेक्षा.

विकास हवा... पण अभ्यासपूर्वक, दूरदृष्टीने आणि जनहिताला प्राधान्य देत!

#पुणेनाशिकरेल्वे #जनहित #विकास #संगमनेर Maharashtra

Narendra Modi
CMO MAHARASHTRA
Satyajeet Tambe
Office Of Amol Khatal

 #संकष्टी चतुर्थी 🌺🙏
02/08/2026

#संकष्टी चतुर्थी 🌺🙏

शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री कुटूंबप्रमुख मा.उध्दवसाहेब ठाकरे यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ...
27/07/2026

शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री कुटूंबप्रमुख मा.उध्दवसाहेब ठाकरे यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

शुभेच्छुक-अमोल राजेंद्र डुकरे विधानसभाप्रमुख-युवासेना संगमनेर

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray
युवासेना YuvaSena
Aditya Thackeray

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला खरोखरच झाडांच्या आणि ढगांच्या/प्रकाशाच्या नैसर्गिक आकृतीमध्ये भगवान विठ्ठल आणि रखुमाई यां...
24/07/2026

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला खरोखरच झाडांच्या आणि ढगांच्या/प्रकाशाच्या नैसर्गिक आकृतीमध्ये भगवान विठ्ठल आणि रखुमाई यांचे विलोभनीय आणि भावूक करणारे दर्शन घडत आहे.
​घोडेकर माळा येथील वेताळेश्वर मंदिर परिसरातील पिंपळाच्या झाडामध्ये दिसणारे हे दृश्य अत्यंत अप्रतिम आणि भक्तिमय आहे. एकादशीच्या पावन पर्वावर असा भास किंवा दर्शन होणे हा एक सुंदर योगायोग आणि भक्तांसाठी आनंदाचा क्षण आहे.
​राम कृष्ण हरी! जय हरी विठ्ठल! 🙏✨

#आषाढी_एकादशीच्या_आपल्याला_आणि_आपल्या_परिवाराला_हार्दिक_शुभेच्छा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

#विठ्ठल #पांडुरंग
#रखुमाई #जयहरी

24/07/2026

#म्हाळुंगीनदी

#संगमनेर

24/07/2026

प्रवरामाई,संगमनेर


#संगमनेर

 #लोकशाहीतील_न्याय_सर्वांसाठी_समान_असावा...!राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ ठिय्या आंदोलन सुरू करताच अव...
21/07/2026

#लोकशाहीतील_न्याय_सर्वांसाठी_समान_असावा...!

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ ठिय्या आंदोलन सुरू करताच अवघ्या एका तासात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भेट देऊन मागण्या ऐकल्या.

पण दुसरीकडे, जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांसाठी गेल्या २२ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तरीही सरकारचा एकही प्रतिनिधी त्यांची साधी भेट घेण्यासाठी किंवा त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पुढे आलेला दिसत नाही.

प्रश्न राहुल गांधींचा नाही... प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे.

जर लोकशाहीत प्रत्येक नागरिकाचा आवाज समान असेल, तर विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे हा दुर्लक्ष का?

विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा न पाहता त्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने आणि तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.

लोकशाही केवळ सत्तेसाठी नसते, ती प्रत्येक नागरिकाच्या आवाजाचा सन्मान करण्यासाठी असते.

#अमोल_डुकरे

#लोकशाही #विद्यार्थी #जंतरमंतर JusticeForStudents तानाशाही हुकूमशाही
PMO India Amit Shah
Uddhav Thackeray
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे
ShivSena YuvaSena - युवासेना
Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra

 #मनापासून_आभार...! 🙏✨--------------------------------------------​माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी प्रत्यक्ष भेटून, ...
22/06/2026

#मनापासून_आभार...! 🙏✨
--------------------------------------------
​माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी प्रत्यक्ष भेटून, फोनवरून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जो स्नेहाचा वर्षाव केला आणि भरभरून शुभेच्छा दिल्या, त्यासाठी मी आपला अत्यंत ऋणी आहे.
​आपले हे प्रेम आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच कायम राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
​- आपला नम्र,
#अमोल_राजेंद्र_डुकरे
(विधानसभा प्रमुख, युवासेना संगमनेर)
(संस्थापक:-श्री.नवश्या गणपती मित्र मंडळ)

​ Sangamner Yuvasena mitraparivar Blessed thankyou

नेतृत्व कसं असावं तर उद्धवसाहेबांसारखं... संकटातही डगमग न होता, स्वाभिमानाने लढणारं! 💪🚩 #देवमाणुस​आज शिवसेना पक्षप्रमुख ...
20/06/2026

नेतृत्व कसं असावं तर उद्धवसाहेबांसारखं... संकटातही डगमग न होता, स्वाभिमानाने लढणारं! 💪🚩
#देवमाणुस

​आज शिवसेना पक्षप्रमुख ा_उद्धवसाहेब_ठाकरे
यांची मातोश्री निवास्थानी सदिच्छा भेट घेण्याचे भाग्य लाभले.

साहेबांनी पाठीवरची शाबासकीची थाप देते #गद्दाराना धडा शिकवण्यास सांगितले
Uddhav Thackeray
ShivSena YuvaSena - युवासेना

​ #उद्धवठाकरे
#शिवसेना_प्रमख
निष्ठा सदिच्छा_भेट
ठाकरे_शैली
मुंबई
मोतोश्री

Address

25-Matoshri, KalaNagar,
Mumbai
400051

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Dukare - अमोल डुकरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Amol Dukare - अमोल डुकरे:

Shortcuts

Share