03/11/2023
भारतीय जनता पक्षाच्या ओ. बी. सी. मोर्चा मुंबई प्रदेशने, प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत श्री. सुबोध साळेकर जी यांना आत्मनिर्भर चहाचे स्टॉल प्रधान करण्यात आले.
याचे उद्घाटन भाजपाचे मुंबई राज्य सचिव आणि भाजपा ओ. बी. सी. मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारी समिती सदस्य श्री Pratik Karpe जी आणि भाजपा ओ. बी. सी. मोर्चाचे मुंबई राज्य अध्यक्ष श्री Naren Gaokar जी यांच्या हस्ते करण्यात आले.