Maharashtra Building and Other Construction worker's welfare Board

  • Home
  • India
  • Mumbai
  • Maharashtra Building and Other Construction worker's welfare Board

Maharashtra Building and Other Construction worker's welfare Board Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maharashtra Building and Other Construction worker's welfare Board, Government Organization, Maharashtra Building And Other Construction Worker’s Welfare Board. 5th Floor, MMTC House, Plot C-22, E-Block, Bandra Kurla Complex, Bandra(E), Mumbai –, Mumbai.

MBOCWWB organizes a comprehensive health screening camp for registered BOC workers and their family members covering 23 ...
30/09/2025

MBOCWWB organizes a comprehensive health screening camp for registered BOC workers and their family members covering 23 vital primary health checkup tests to ensure their well-being.

Empowering hands, enriching futures. Through MBOCWW’s Recognition of Prior Learning program, workers are gaining the tra...
30/09/2025

Empowering hands, enriching futures. Through MBOCWW’s Recognition of Prior Learning program, workers are gaining the training they deserve. Experience meets opportunity.

14/10/2024

नोंदीत बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू संच वितरण योजना
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी सक्रिय असणारे राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना गृहपयोगी वस्तू संचाचे वितरण मंडळामार्फत करण्यात येते.

#बांधकामकामगार #महाराष्ट्रराज्य

CMOMaharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Suresh Khade Maharashtra DGIPR

14/10/2024

इच्छा पुरी होईल शिक्षणाची,
कवाडे उघडतील प्रगतीची

राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामागारांच्या पाल्यांचा, पती/पत्नीचा शैक्षणिक विकास व्हावा याकरिता मंडळामार्फत विविध शैक्षणिक योजना राबविल्या जात आहेत. सदर योजनांचा लाभ घेण्याकरिता www.mahabocw.in हे संकेतस्थळावर राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रीय असणे आवश्यक आहे. तेव्हा नोंदणी निश्चित करा आणि मंडळामार्फत मिळणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या.

#बांधकामकामगार #महाराष्ट्रराज्य

CMOMaharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Suresh Khade Maharashtra DGIPR

14/10/2024

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या गंभीर आजाराच्या उपचारार्थ अर्थसहाय्य, ७५% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांच्या पत्नीस नैसर्गिक प्रसुतीसाठी, शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते. सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता www.mahabocw.in हे संकेतस्थळावर राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रीय असणे आवश्यक आहे.

#बांधकामकामगार #महाराष्ट्रराज्य

CMOMaharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Suresh Khade Maharashtra DGIPR

10/10/2024

मंडळामार्फत मिळतय संरक्षण
बिनधास्त जगा जीवन

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. सदर योजनांचा लाभ घेण्याकरिता www.mahabocw.in हे संकेतस्थळावर राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रीय असणे आवश्यक आहे.

#बांधकामकामगार #महाराष्ट्रराज्य

CMOMaharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Suresh Khade Maharashtra DGIPR

08/10/2024

राज्यातील बांधकाम कामगार हा सक्षम होतोय

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक, आणि आरोग्य विषयक विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.राज्यातील बांधकाम कामगार हा सक्षम होत आहे.
सदर कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याकरिता www.mahabocw.in संकेतस्थळावर राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी सक्रीय असणे आवश्यक आहे.

#बांधकामकामगार #महाराष्ट्रराज्य

CMOMaharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Suresh Khade Maharashtra DGIPR

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या सुरक्षेकरिता सुरक्षा संचाचे ...
05/10/2024

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या सुरक्षेकरिता सुरक्षा संचाचे वाटप करण्यात येते.
याकरिता बांधकाम कामगाराची नोंदणी सक्रीय असणे आवश्यक आहे.

#बांधकामकामगार #महाराष्ट्रराज्य

CMOMaharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Suresh Khade Maharashtra DGIPR

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना, पती/पत्नीस अभियां...
05/10/2024

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना, पती/पत्नीस अभियांत्रिकी पदवीकरिता प्रति वर्षी, प्रति विद्यार्थी रुपये ६०,०००/- शैक्षणिक सहाय्य देण्यात येते.

याकरिता बांधकाम कामगाराची नोंदणी सक्रीय असणे आवश्यक आहे.

#बांधकामकामगार #महाराष्ट्रराज्य

CMOMaharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Suresh Khade Maharashtra DGIPR

राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी केवळ १ रुपयांतनोंदणीकरिता संकेतस्थळ - www.mahabocw.in आजच आपली नोंदणी निश्चित करा मं...
05/10/2024

राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी केवळ १ रुपयांत
नोंदणीकरिता संकेतस्थळ - www.mahabocw.in
आजच आपली नोंदणी निश्चित करा मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवा.

#बांधकामकामगार #महाराष्ट्रराज्य

CMOMaharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Suresh Khade Maharashtra DGIPR

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांकरिता पती/प...
05/10/2024

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांकरिता पती/पत्नीकरिता शैक्षणिक योजना राबविण्यात येतात.
सदर योजनांचा लाभ घेण्याकरिता बांधकाम कामगाराची नोंदणी सक्रीय असणे आवश्यक आहे.

सदर योजनांचा लाभ घेण्याकरिता www.mahabocw.in या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.

#बांधकामकामगार #महाराष्ट्रराज्य

CMOMaharashtra Devendra Fadnavis Ajit Pawar Suresh Khade Maharashtra DGIPR

Address

Maharashtra Building And Other Construction Worker’s Welfare Board. 5th Floor, MMTC House, Plot C-22, E-Block, Bandra Kurla Complex, Bandra(E), Mumbai –
Mumbai
400051

Opening Hours

Monday 10am - 6am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Building and Other Construction worker's welfare Board posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share